स्वप्नातल्या त्या राजकुमाराबद्दल प्रत्येक मुलीच्या असंख्य अपेक्षा असतात. जाणून घेऊयात त्या असंख्य अपेक्षा सारख्याच असतात का? आज #majhiaudiodiary चा दहावा म्हणजेच शेवटचा एपिसोड आमच्या कानगोष्टी या सीज़नच्या लेखिका शितल कामतकर यांच्या आवाजात.
14 Oct 2020
Lockdown 🔒| #majhiaudiodiary
Lockdown.......! Before this pandemic, things were so easy pisy no? Like I can go to Mandal's house to play with my friends and Sundays were meant for shopping with Aai. In this kind of situation shifting from Nasik to Pune ain't a small thing bro ! But Pune disappointed us yar. To know more listen to my audio diary. I won't take much of your time sweethearts 👓. - Ojal Sangwai (age 12)
7 Oct 2020
Filters Wala Pyar | #majhiaudiodiary
filteronse bhare iss duniya mein aaj bhi aise log hai jinhe haseen chehra nahi bharosemand kandhe ki taalash hai....Chaliye nikalte hai unhi kandhon ki talash me..hum bhi kuch filters lagate hue...- Vaishnavi Mule
30 Sept 2020
SURPRISE| #majhiaudiodiary
आज 30 September 2020 म्हणजेच International podcast day! चैतन्य सांगतोय #majhiaudiodiary मधला त्याचा अनुभव आणि podcasting बद्दल काही भन्नाट गोष्टी! - Chaitanya Prayag
23 Sept 2020
थोडं थांबला असता..| #majhiaudiodiary
बाप आणि मुलीच्या नात्याचा प्रवास तर शेवटच्या श्वासापर्यंतचा....
पण अर्ध्यावरच तो प्रवास कोणी सोडून दिला तर?...
एक नकळत तुटलेलं promise💔 आणि अपूर्ण राहिलेल्या गप्पा ऐकण्यासाठी नक्की ऐका हा episode....
कदाचित तुमच्याही काही गप्पा राहिल्या असतील! -Ojaswi Pathak
16 Sept 2020
Mahi - College - Mahi| #majhiaudiodiary
College life??
प्रत्येकाचं काही स्वप्न असेलच ना so called college life बद्दल??
असतच.
माझं फार काही वेगळं नव्हतं.
पण तेव्हा काहितरी असं झालय की मी विचार सुद्धा केला नव्हता.
.
.
नेमकं काय झालं होतं?
माही काय सांगतेय? - by Maheshwari Khillari
9 Sept 2020
लाखात एक माझा...देवबाप्पा | #majhiaudiodiary
नमस्कार मित्रांनो यावर्षी गणेश उत्सव उत्साहाने साजरा करता आला नाही पण तरीही बाप्पाचे भक्त शांत बसू नाही शकले आणि तसाच मी पण! बाप्पा जेव्हा येतो तेव्हा सगळे आनंदात असतात पण ह्या वर्षी नेमकी काय घडलं हे जाणून घ्यायला आजचा पॉडकास्ट नक्की ऐका
- Aditya Pathak Background music credits - Chinmay Kulkarni
2 Sept 2020
ती...❤ | #majhiaudiodiary
"मातीचा तो सुगंध, निसर्गाने तयार केलेलं ते नेपथ्य , ढगाआड गेलेल्या सुर्याने केलेली ती प्रकाशयोजना, आणि या सगळ्यांच्या मध्ये असलेली माझी नायिका"
....कधी असं झालंय का कि एखाद्या व्यक्ती पेक्षा ती व्यक्ती ज्या ज्या प्रसंगात आहे त्या वर जास्त प्रेम केलंय..?
आपल्या आवडत्या व्यक्तीचे असे candid moments मांडायचा प्रयत्न करतोय....
बघा , तुमच्या मनातली 'ती' यामध्ये सापडतीये का ते...!!
- Aditya Kulkarni
(aditya_cool_karni)
26 Aug 2020
आई थोडं बोलयचंय| #majhiaudiodiary
आई थोडं बोलयचंय
Mother's day तर केव्हाच झाला
मग आता मंदार आईला काय सांगणारे?
त्याचा CRUSH बद्दल? GF असेल त्याला?
की दुसरं काही आहे?
आज अचानक त्याला का बोलावसं वाटलं?
तो आईला बोलतोय की DIARY मध्ये मांडतोय? ऐकूया #majhiaudiodiary चा दुसरा podcast मंदार ठेंगरे च्या आवाजात❤
19 Aug 2020
Friendship चा breakup| #majhiaudiodiary
FRIENDSHIP चा BREAKUP|
काय घडलय की मानसी असं बोलतेय?
काय लिहिलं असेल तिने तिच्या DIARY मध्ये?
तिने केलंय का MOVE ON?
केलंय तर ते कसं?
आणि केलेलं नसेल तर?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील! ऐकूया Aye muddyach bol season 2 #majhiaudiodiary चा पहिला podcast @k_manu च्या आवाजात😁
12 Aug 2020
#majhiaudiodiary trailer
#majhiaudiodiary हा एक सांघिक प्रयोग आहे. 10 artist मिळून आपल्यासमोर वेगवेगळे विषय सादर करणार आहेत शिवाय ते त्यांच्या diary मध्ये काय लिहितात? त्यांच आयुष्य कसं आहे? हे ही आपण जाणून घेणार आहोत येत्या 10 आठवड्यात! पुढच्या बुधवार पासून हा प्रयोग सुरु होतोय आणि अपेक्षा आहे की तुम्ही मागच्या 2 seasons सारखाच याला सूद्धा अप्रतीम response द्याल. भेटूया ! - Purva Patki FEELING BAHOT KHOOB with #majhiaudiodiary and 10 others.
Host of ayemuddyachbol?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.