Hello friends through this platform I am trying to camunicate with you by stories, poems , shayari and my own article's in Marathi as well as Hindi language. I hope you enjoy it.Jay Maharashtra, Jai Hind...
जगभरातील तमाम माय मराठीच्या रसिकांना सप्रेम नमस्कार.पु ल देशपांडे महाराष्ट्राचे एक लोकप्रिय आणि सिद्धहस्त लेखक होते. त्यांचे बरेच विनोदी साहित्य प्रसिद्ध आहे परंतु ही कथा त्यांच्या अतिशय संवेदनशील मनाची गोष्ट सांगणारी आहे. पु ल देशपांडे यांच्याच एकशुन्य मी या पुस्तकातील या कथेचे अभिवाचन मी सादर करतो आहे. तुम्हाला हे सादरीकरण आवडत असेल तर युट्युब वर बोलक्या कविता या चॅनल नक्की पहा तुमचाच मित्र विनय पाटील..
24 May 2022
Va Pu Kale Marathi Quotes Episode 1
जगभरातल्या मराठी मित्रांनो सप्रेम नमस्कार. वसंत पुरुषोत्तम काळे म्हणजेच व पु काळे हे मराठी भाषेतले एक लोकप्रिय आणि सिद्धहस्त लेखक होते. जगण्यातल्या सर्वच प्रवाह बद्दल त्यांची काही विशेष क्षमता होती. त्यांच्या काही मोजक्या पोहोचले का तुम्ही सुंदर विचार खास तुमच्यासाठी साध्य करतो आहे अपेक्षा करतो तुम्हाला आवडतील. तुमचाच मित्र विनय पाटील. माझा आवाज आणि सादरीकरण आपल्याला आवडत असल्यास युट्युब वर बोलक्या कविता हे चॅनल जरूर सर्च करा... धंन्यवाद
15 May 2022
Value of life Marathi inspirational story
One of the best inspirational story in Marathi live I hope you like it. मित्रांनो बोलक्या कविता या मराठी चॅनल करून आपण जगभरातील मराठी रसिकांसाठी खास मराठीतून कथा कविता चारोळ्या आणि इतर साहित्य उपलब्ध करून देत आहोत अपेक्षा करतो तुम्हाला हे सादरीकरण आवडेल तुमचा मित्र विनय पाटील .
15 May 2022
Marathi Motivational Poem by Mangesh Padgaonkar
Sanga kase jagayache is one of the best marathi poem. I hope you love this fantastic motivation poem.
11 Nov 2020
Marathi Kavita Diwali
Hello friends I am Vinay...for all Marathi language speaker and listeners I wish happy Diwali. in this poem there is great message... thanks for listening it
Host of Bolkya Kavita?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.