तुम्हाला Higher education साठी अमेरिकेला जायची इच्छा आहे का?
किंवा
तुम्ही तसा विचार करताय का?
परदेशात मास्टर्स साठी जायचे आहे..पण कधी व कशी तयारी करावी?
असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील, तर हा Podcast तुमच्यासाठीच आहे.
तुम्हाला मास्टर्ससाठी अमेरिकेला जायची इच्छा आहे.. त्यासाठी कोणकोणत्या परीक्षा देणे अनिर्वार्य आहे हे तुम्हाला माहिती आहे का ?
Dream युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कोण-कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते हे तुम्हाला माहिती आहे का…?
जर तुम्हाला तुमच्या Dream युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घ्यायची इच्छा असेल, तर या पाच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे खूप आवश्यक आहे...
7 Aug 2021
Guide to MS in US 4
Foreign Education ?.. बिनधास्त जा. फोरेन एज्युकेशन साठी जाताय, तुम्हाला तेथील सुरक्षिततेची, एकटेपणाची चिंता वाटते आहे का?
भारतीय विद्यार्थी तिथे दुर्लक्षित होतात,असे वाटते आहे का?
परदेशी लोकांशी संवाद साधताना समस्या येतील, अशी भीती वाटते का?
Health emergency आली, तर काय? अशी काळजी वाटते आहे का?
मुलींना, फोरेन एज्युकेशन साठी पाठवणे सुरक्षित आहे की नाही अशी चिंता वाटते का?
वरीलपैकी एकाही प्रश्नाचे उत्तर हो असे असेल तर हा Podcast तुमच्यासाठीच आहे.
16 Jul 2021
Guide to MS in US 3
विद्यार्थी जीवनात स्कॉलरशिप मिळणे, ही मोठी achievment असते आणि परदेशातून मिळणार असेल तर ग्रेटच. आपल्याकडे समज आहे,की भारतीय मुलांना परदेशी स्कॉलरशिप मिळत नाही, पण हे खरे नाही. जगभरातून कित्येक देशांकडून भारतीय मुलांना वेगवेगळ्या निकषांवर स्कॉलरशिप्स दिल्या जातात आणि काही वेळा तर ती 100 टक्के देखील असते. आपल्या आवडत्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन त्यातच करिअर करून यशस्वी व्हायचं प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असतं. अनेकदा आर्थिक अडचणीमुळे, तसंच योग्य माहितीच्या अभावी विद्यार्थ्यांना आपले स्वप्न पूर्ण करणं शक्य होत नाही. अशा गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः किंवा अंशतः स्वरूपात अनेक स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत.
8 Jul 2021
Guide to MS in US- 2
तुम्हाला उच्च शिक्षणासाठी, अमेरिकेला जायची इच्छा आहे.., पण तेथील शिक्षणाचा खर्च खूप जास्त आहे, असे वाटते का?
परदेशी शिक्षणाचा खर्च कमी कसा करता येईल..? याबद्दल तुम्हाला खरोखरच जाणून घ्यायचे आहे का?
तर हा Podcast तुमच्यासाठीच आहे.
4 Jul 2021
Guide to MS in US
तुम्हाला Higher education साठी अमेरिकेला जायची इच्छा आहे का?
किंवा
तुम्ही तसा विचार करताय का?
परदेशात मास्टर्स साठी जायचे आहे..पण कधी व कशी तयारी करावी?
असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील, तर हा Podcast तुमच्यासाठीच आहे.
Host of Guide to MS in USA 1?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.