संवाद म्हणजे आपल्या मतांचा केलेला आदान - प्रदान किंवा देवाण - घेवाण होय. संवाद हा परस्परांमध्ये होणे खूपच गरजेचा असतो. कारण कोणताही मनुष्य हा एकमेकांशी संवाद साधल्याशिवाय राहूच शकत नाही.
18 Jun 2021
आत्महत्या हा पर्याय नव्हे!
आत्महत्या हा गुन्हा आहे, पाप आहे, यांसारखे दृष्टिकोन हळूहळू लोप पावत असून, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याकडे सहानुभूतीने पहावे ही दृष्टी बळावत आहे. अशा माणसांना त्यांच्या आत्मघातकी मनोवृत्तीपासून परावृत्त करून त्यांना समाजात सुस्थिर होण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न..
13 Jun 2021
प्रेम भावना..
प्रेम भावना ही तुमच्या अंतर्मनात घडत असते. प्रेम भाव जोपर्यंत तुमच्यात वसत नाही. तोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांवर प्रेम करू शकत नाही. स्वतःवर प्रेम करा. तुमच्या अंतर्मनात डोकावून पहा मग. खरे प्रेम म्हणजे काय समजेल.
12 Jun 2021
सकारात्मक विचार करा...
सतत प्रयत्नपूर्वक पॉझिटिव विचार करून तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच यश मिळवू शकता. मात्र त्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह थिंकीक अथवा सकारात्मक विचार कसे करायचे हे तुम्हाला माहीत असायला हवे.
Host of Mind Therapy - Marathi?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.