आपलेच मन आपल्याशी कसे खेळ करत असते , आणि त्याचा मानसिक स्वास्थ्यावर होणारे परिणाम यांचा आढावा.
16 May 2021
आनंदी राहू कसं, करोना चं टेन्शन आलंय - आनंद भाग 3
करोना बद्दल अनेक विचार सतत मन ढवळून काढतात! काय करायचं अशा वेळी? स्वतःचा तोल सांभाळायचा कसा? कल्पना आणि वास्तव, जगणं आणि मरणं यांची आंदोलने पाहायला शिकणार का आपण? बघूया या पॉडकास्ट मध्ये...
10 May 2021
आनंदी राहू कसं - आनंद भाग 2
Appreciation of Beauty and Excellence सौंदर्य आणि उत्तमता पाहणारी नजर आणि आपली मनःस्थिती यांचा खूप जवळचा संबंध आहे, तो कसा हे सांगणारा हा पॉडकास्ट्...
3 May 2021
आजाराशी लढण्याचे एक प्रभावी शस्त्र - आनंद भाग 1
नमस्कार मी निखिल वाळकीकर।
मन:सृष्टी तर्फे आम्ही घेऊन आलो आहोत ही एक नवीन पॉडकास्ट सिरीज ज्याचा विषय आहे 'आनंद' 'हॅपिनेस'- गेल्या वीस पंचवीस वर्षांमध्ये अमेरिकेमध्ये आनंद या विषयावर अतिशय सुंदर संशोधन सुरू झालेले आहे। आपल्या भारतीय परंपरेमध्ये आनंद या भावनेशी केंद्रीतच आपलं सगळं तत्त्वज्ञान आहे। त्यामुळे या दोघांचा आपल्या रोजच्या जगण्याशी असलेला संबंध आणि एकूणच आपण आनंदाकडे प्रवास कसा करू शकतो याविषयी थोडं सविस्तर सांगणारी ही सिरीज आहे। तिचा आपण जरूर आनंद घ्याल या खात्रीसह... धन्यवाद
टीम मनःसृष्टी
11 Jun 2020
Yoga nidra or Body Scan Meditation
This is a quick rejuvenation tool for your relaxation at workplace. Just sit comfortably on the chair, start the audio and go with it.
18 May 2020
Facing The Negative...
To Run Away from the Negative or To face it... It is completely your choice...
17 May 2020
The Happy Brain
If you have some information about your brain, it will be interesting to shape it according to your choice... So let's talk about it..
17 May 2020
The Key to Unlock the New Horizons...
The challenge is to really really understand the key to unlock your potentials... and to remember and to make it habitual and to act upon it consistently...
17 May 2020
Unlocking the New Horizons
To find the opportunity in challenges is a skill everyone has to develop consistently... But how to develop it? What are the fundamental requirements for it? What is the importance of it? Let's see...
8 May 2020
मनःसृष्टी
परिपूर्ण स्वास्थ्य या विषयावर मनःसृष्टी ही सामाजिक संस्था काम करते. वेगवेगळे उपक्रम यासाठी आम्ही राबवत असतो. भावनिक संतुलन, योग्य अभिव्यक्ती, विवेकाची साधना, ऊर्जेची जोपासना यांच्या माध्यमातून आनंदी समाजाची निर्मिती हे मनःसृष्टी चे ध्येय आहे.
Host of मनःसृष्टी?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.