
शिवछत्रपती - इयत्ता चौथी इतिहास
086 VII Onkar Manjul .
About शिवछत्रपती - इयत्ता चौथी इतिहास
नमस्कार मंडळी! खूप जणांच्या आग्रहाखातर या नवीन पॉडकास्ट ची आपण निर्मिती करत आहोत. या पॉडकास्ट मध्ये आपण आपल्या इयत्ता चौथीच्या अद्वितीय अशा "शिवछत्रपती" या इतियाच्या पुस्तकातील पाठांचं श्रवण करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती घरोघरी प्रत्येकाने ऐकावी, ज्याने ऐकली आहे त्याने त्यातून आदर्श घ्यावा आणि आपल्या स्वतःमध्ये, कुटुंबामध्ये व समाजामध्ये सुधारणा करण्यास अग्रेसर व्हावे हाच या पॉडकास्ट मागचा छोटासा हेतू!!!
- Publisher
- 086 VII Onkar Manjul .
- Category
- arts
- Language
- mr
- Explicit
- No
- First episode
- 6 Nov 2020
- Latest episode
- 6 Nov 2020
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.