पैसा.... नेमक आपली गरज आहे,की जीवनाचा अविभाज्य घटक.......? पैश्याला स्वत: ची तरी किंमत उरली आहे का...... मग का आपल्यासाठी ते इतके महत्वाचे होउन बसलेत.....? नेमका श्रीमंत म्हणजे कोण.....? असेच बरेचसे प्रश्नाची उत्तरे शोधत आहे.... तुमच्या कडे असेल योग्य उत्तर तर मला नक्की लिहा. किंवा मला wtsap करा....9823526175. या नंबरावर. Mail id- rahulmahajan85@gmail.com.
17 Sept 2020
तुमच्या दुकानात देव मिळेल का ?
तुमच्या दुकानात देव मिळेल का ? संकट म्हटले की आपल्या अंगावर काटा उभा रहातो. सुख समृद्धी ने भरलेल्या जीवनात संकट हे कुणालाच नको असते,पण संकट कधी कुनाला चुकले आहे का ? संकट आले म्हणजे भिती, वैताग, जिवाची ओढा ताण आलाच. सगळ अगदी हरल्या सारख होत.
आणी मग आपण देवाची धाव घेतो. पण देव आपल्या खरच कामी येतो का?.... हो... देवाचे नामस्मरण अगदी मनापासून असले कि देव आपल्या कामी नक्किच येतो.....
....याच विषयी मी तुमच्या साक्षीने माझे मत मांडण्याचा प्रयत्न करत आहे... एपिसोड आवडल्यास मला नक्की कळवा... तुमच्या काही सुचना असतिल तर त्या ही कळवा...चला तर मग मनातलं बोलूया.... मनासाठी बोलूया...संवाद साधुया.....
मला लिहा.
- mail - rahulmahajan85@gmail.com
- Facebook- https://www.facebook.com/ rahul.mahajan.14203544
- insta- rahulmahajan85
- Twitter - https://mobile.twitter.com/mahajanrahul86
या माझ्या सोशल मिडिया हेंडेल्स वर....
4 Sept 2020
संवाद- कष्टाचे फळ.1. ( काकूंचे 1800 रुपये...)
कष्टाचे फळ ....
कष्टाचे फळ हे त्या व्यक्तिलाच गोड लागते ज्याने हातावर फोड येईपर्यंत घेतले आहेत. बाकीचे आपल्या जिभेनूसार त्याची चव ठरवतात....
काष्टाच्या फळा ची अपेक्षा करने यात चुक ती काय?.... पण मागणराच्या अडाणपनाची टिंगल करने नक्किच चुकीचे ठरेल.... नाही का?....
....याच विषयी मी तुमच्या साक्षीने माझे मत मांडण्याचा प्रयत्न करत आहे... एपिसोड आवडल्यास मला नक्की कळवा... तुमच्या काही सुचना असतिल तर त्या ही कळवा...आणी हो मला follow देखिल करत रहा....चला तर मग मनातलं बोलूया.... मनासाठी बोलूया...संवाद साधुया.....
मला लिहा.
- mail - rahulmahajan85@gmail.com
- Facebook- https://www.facebook.com/ rahul.mahajan.14203544
- insta- rahulmahajan85
- Twitter - https://mobile.twitter.com/mahajanrahul86
या माझ्या सोशल मिडिया हेंडेल्स वर....
30 Aug 2020
संवाद- जेम्स ऑफ इंडिया
संवाद- या मराठी पॉडकास्ट वर आपण एक - मेकांशी मोकळयाने बोलणार तर आहोतच,सोबत आपल्या माय भुमीला लाभलेल्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या आठवणीना देखिल उजळा देणार आहोत....गेल्या ऑगस्ट महिन्यात अशाच एका महान नायकाचा जन्मदिवस असतो.....त्यांच्या 88 व्या वाढदिवसानिम्मीत त्यांच्या आठवणीत त्यांच्या सेवेशी हे माझे प्रामाणिक समर्पण....🙏🙏🙏
30 Aug 2020
संवाद - 1
आपण जर एक - मेकांशी बोललोच नाही,तर एक दुसर्याचे मनातले कसे कळणार?....
30 Aug 2020
संवाद@मराठी पॉडकास्ट
संवाद....तुमचा आमचा मनातला...
Host of संवाद?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.