विनोबा भावे हे २० व्या शतकातील एक अद्भुत व्यक्तीमत्त्व होते. त्यांच्या आयुष्यात त्यांनी अशा काही गोष्टी केल्या ज्याचे आज नवल वाटल्या वाचून राहत नाही. ही शृंखला विनोबांच्या याच गोष्टींविषयी....
गोष्टी विनोबांच्या...
10 Jun 2023
सहज
बापरखुमादेवीवरू सहजी निटू झाला
हृदयी नटावला ब्रह्माकार गे माये
- संत ज्ञानेश्वर
26 Jan 2023
आयुष्याचे गणित
लेख
15 Jun 2022
कर्म, भक्ती, ज्ञान श्रेष्ठ कोण?
हा तीन मित्रांमधील संवाद आहे जो Podcast द्वारे आम्ही आपल्यासमोर आणीत आहोत. या Podcast चे रेकॉर्डिंग Zankar Studio 🎙️ येथे झाले आहे. आम्ही Zankar Studio 🎙️ चे मनापासून आभार मानतो.
21 Apr 2022
अरणी
कथा
9 Mar 2022
A journey: part one
Janhvi Nimbarte
15 Jan 2022
जीवनगाथा
जीवनगाथा या नव्या episode मध्ये आपल्या विशाल जीवनाशी निगडित असणाऱ्या अनेकानेक कथा तुम्हाला ऐकायला मिळतील. त्यामुळे ऐकत रहा कारण, "ऐकल्याने होत आहे रे आधी ऐकलेची पाहिजे".
11 Aug 2021
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य
१ ऑगस्ट २०२१ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती या निमित्ताने एच. व्ही. देसाई महाविद्यालय पुणे येथे ऑनलाइन माध्यमातून व्याख्यानांचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश राऊत त्याचबरोबर सर्व प्राध्यापक आणि कला शाखेचे विद्यार्थी ऑनलाईन माध्यमाद्वारे उपस्थित होते. या कार्यक्रमातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य या विषयावरील ऑडियो स्वरुपातील व्याख्यान Podcast द्वारे आपणासमोर सादर करीत आहोत.
Host of संवाद?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.