दिवसातून आपण पंधरा-वीस वेळा तर नक्कीच आरसा बघतो..✋!! त्यामुळे आपण कसे हे जसे आपण लोकांना दाखवतो ते आरशासमोर नाही दाखवू शकत🤐..! करण आरसा नेहमी खरच बोलतो💯..!!
आता याच नेहमी खरे बोलणाऱ्या आरशाची अर्धवट गोष्ट ऐकायची आहे ना☺️..?!
8 Nov 2020
OpEn LeTtEr To BrOtHeR
✨एका बहिणीसाठी भाऊ किती महत्वाचा असतो हे तर सगळ्यांनाच माहिती. 🤗बहिणीच्या मागे ताठपणे उभा राहणारा आणि कोणतीही अडचण आली ती सतत सोबत करणारा असा भाऊ❤️...!!!पण आता भावाला पत्र लिहायचं म्हणजे नेमका काय लिहायचं🤔..?
एक असं पत्र मानसी घेऊन आली आहे नक्की ऐका💯...!!!!
1 Nov 2020
OpEn LeTtEr To 1sT LoVe
आपल्याला आयुष्यात बऱ्याच गोष्टी हव्या असतात ;
💔पण त्या गोष्टी आपल्याला मिळतातच असं नाही .
💯कधी कधी ज्या गोष्टी मिळतात , त्या गोष्टीत समाधान मानून पुढे जाणं👣;
हेसुद्धा महत्त्वाचं असतं❤️...!!!
असाच काहीसा अनुभव सांगायला अर्चित पुढील पत्र घेऊन आला आहे
नक्की ऐका..!!!
25 Oct 2020
OpEn LeTtEr FrOm ScHoOL
👂🏻ऐकलं का शाळा काय म्हणत आहे..?
🧐नेमकी ती कोणाशी बोलत असावी..?! तुमच्याशी माझ्याशी की आणखीन कोणाशी..?🤔
👀शाळेला असं काय बोलायचं, की तिला चक्क पत्र लिहावं वाटलं..?!
तुम्ही ऐकलं शाळेचे पत्र📃..? नसेल ऐकलं तर आत्ताच जा आणि आधी पत्र ऐकून घ्या🤗..!!!
19 Oct 2020
The Introduction of K's! Club
In this Introduction part , we have introduced THE K'S! CLUB..! we have put the information about this PODCAST...!!DO LISTEN...!!
Host of ThE K's! ClUb?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.