Reverse gear खरेच reverse होतो की तुम्हाला जिथे हवे तिथे घेऊन जातो. काय वाटते तुम्हाला , ऐका reverse gear
25 Oct 2021
तू हे शिकवतोस मला,कसे जगायचे
कोण शिकवते आणि काय शिकवतो, कसे जगायचे. एवढा उत्साह येतो कसा नक्की. याचेच उत्तर ऐका.. #kdsushma
22 May 2021
Extraordinary होण्यासाठी ५ सेकांदाचे रहस्य
काय करावे लागते extraordinary होण्यासाठी? हा ५ सेकंदाचा मंत्र वापरा.. आणि बघा मग चमत्कार. Follow - kdsushma
17 Apr 2021
Decision Making
गोंधळ न करता, स्वतःला त्रास न करता निर्णय कसे गायीचे आणि ते कसे पेलायचे. खूप सोपे आहे आणि त्याची एक गंमत आहे. तीच गंमत तुम्हाला ऐकायला मिळेल. मग निर्णय घ्या आणि यशस्वी व्हा. Transformation with KDSushma #kdsushma
7 Feb 2021
नाती आणि माणूस, अनुभवताना
नाती आणि माणूस , अपेक्षांचे खेळ खेळताना नक्की घडते काय? ऐका नाती आणि माणूस
12 Sept 2020
मी का स्वतःला सिद्ध करायचे
हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल याचेच उत्तर जाणून घेऊया आज या कविते मधून. Follow KDSushma on Insta, Facebook, Youtube, Linkedin. Visit - kdsushm.com
5 Sept 2020
Aavdel Mal आवडेल मला
The travel journey of self.. and what I liked the most.. I have described here in my words.. You will like it.. This is the journey of every one of you. Listen to the full podcast. Follow KDSushma on Instagram. Visit - kdsushma.com
23 Aug 2020
कारणे देत चला ( Start Giving Excuses)
Sound Interesting, Start Giving Excuses. But it really works as they are your Guiding Factors, Motivates you, Driving factor as they will show you path what is lacking you and when you get it.. Work on that. So Start giving Excuses. Take Action.. Listen to the full episode to transform yourself. Follow - KDSushma on Instagram, Facebook, Linkedin, Youtube. Www. kdsushma com
7 Aug 2020
Mi Ful Trunatil Evale - Mangesh Padgaonkar
Mi Ful Trunatil Evale - By Mngesh Padgaonkar. मी त्याला चाल लावली आहे. Enjoy.
1 Aug 2020
बरेच दिवस झाले ( एक बदल)
बरेच दिवसांच्या बऱ्याच गोष्टी... बदलू या , जगूया आणि आनंदी होऊया. Take Action and Transform your life with KDSushma
26 Jul 2020
बदल आणि स्वीकार - कोणत्याही समस्येचा रामबाण उपाय
एक असा उपाय जो तुमच्या प्रत्येक समस्येचे उत्तर आहे. आज पासूनच सुरू करा वापरायला. #kdsushma #accept #change
23 Jul 2020
म्हणून तू मला आवडतोस
आपल्याला कोणीतरी आवडते , पण का ? कदाचित ते माहीत नसते आणि त्याचाच घेतलेला हा शोध. #kdsushma #globalfortune #ilikeyou
22 Jul 2020
दोन अश्रु आणि आपण
कोण असते आपल्या सोबत, अगदी शेवट पर्यंत. माणसे सुद्धा साथ सोडतील ते दोन अश्रूच कायमचे सोबत राहतील. ऐका तर दोन अश्रु आणि आपण. #kdsushma #tears #memories
21 Jul 2020
बिघडलेले दुरुस्त करताना
काहीतरी कुठेतरी नेहमी बिघडत असते, पण मग त्याला दुरुस्त कसे करायचे हे ऐकुया आपण बिघडलेले मध्ये. #kdsushma #problems #life #corrections #transformyourlife
Host of Transformation with KDSushma - Marathi?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.