आनंदमाया- एक उद्बोधक कथा. Thank you आणी सुखी रहा या दोन शब्दांची तुलना या कथेत कशाप्रकारे केली आहे ते तुम्हाला माझी ही कथा ऐकल्यानंतर कळेल.तेव्हा जरुर ऐका ही कथा.
मी सौ.शैलजा शरद करमरकर.माझी पहीली ऑडियो पॉडकास्ट आनंदमाया. ही एक बोधप्रद कथा आहे.या कथेत Thank you 😊 आणी सुखी रहा या दोन शब्दांची तुलना योग्यप्रकारे मांडण्यात आली आहे.आणी दुसरी कथा आहे संकल्प.या कथेत माणुस संकल्प करतो पण त्याचे हे संकल्प नेहमीच पुर्ण होतात असे नाही हे सांगण्यात आले आहे. अजुन माझ्या या पोडकास्टमध्ये रहस्यकथा, भयकथा,वीनोदी कथा-कीस्से,तसेच आरोग्यविषयक ऑडीओ,ज सुध्दा असतील.तेव्हा ऐकत राहा शैलजा,ज शो.
29 Mar 2022
मराठी मुलगी - आई-मुलीचे वीनोदी संभाषण
Blog : www.faltupana.in This episod is sponsored by Anchor.The easiest way to make a Podcast.http://anchor.fm/app मराठी मुलगी - आई-मुलीचे वीनोदी संभाषण. वाचक : सौ.शैलजा करमरकर. सर्व हक्क प्रकाशकाकडे.
29 Mar 2022
माझी फसलेली पाककृती - शिरा
लेखीका - अलका दुर्गे - माझी फसलेली पाककृती - शिरा. ही एक नवीन लग्न झालेल्या मुलीची कथा आहे.पहील्यांदाच साजुक तुपातला शीरा करताना नववधुची झालेली त्रेधा-तीरपीट या कथेत आपण ऐकणार आहात. वाचक - सौ.शैलजा करमरकर.
29 Mar 2022
संकल्प - नवीन वर्षाचा संकल्प
संकल्प - माणुस दरवर्षी नवीन नवीन संकल्प करत असतो. पण माणसाचे हे संकल्प नेहमीच पुर्ण होतात असे नाही. तेच मी या माझ्या कथेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा अवश्य ऐका माझी ही कथा.
26 Nov 2020
आनंदयात्रा - एक उद्बोधक कथा
आनंदयात्रा ही एक बोध घेण्यासारखी कथा आहे. Thank you 😘 😊 आणी सुखी रहा या दोन शब्दांची तुलना या कथेत कशाप्रकारे केली आहे ते तुम्हाला ही कथा ऐकल्यानंतर कळेल.तेव्हा अवश्य एका माझी ही एक उद्बोधक कथा.
Contact आनंदयात्रा - एक उद्बोधक कथा
Guest appearances
Does not typically book guests
Based on episode analysis; this does not confirm that the show is currently accepting guests.
Host of आनंदयात्रा - एक उद्बोधक कथा?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.
Explore this show Podcast research with Pod Engine