
- 4
- Episodes
- 2020
- First episode
About Beer, Ice Cream आणि आयुष्य! - Marathi Podcast
आपण स्वत:शी comfortable असतो का? स्वत:शी comfortable असणं म्हणजे काय? हे जग असं का आहे? आणि त्यात मी का आहे? खरं म्हणजे काय? मला जे वाटतं ते का जे घडलं ते? अनेक प्रश्न आणि स्वत:शीच निरंतर चालू असलेला माझा संवाद.. मी.. माझं आयुष्य.. त्यातील घटना.. त्यात येऊन जाणारे व्यक्ती.. कोणी चूक बरोबर नाही.. आणि काही योग्य अयोग्य नाही.. फक्त निरीक्षण.. स्वत:सकट! ऐकणा-याला ते पटलं पाहिजे असं नाही आणि कोणाला पटलं म्हणून ते बरोबरच आहे असंही नाही! नमस्कार.. मी यश प्रधान! आणि तुम्ही ऐकत आहात माझ्या विचारांचा प्रवास.. Beer Icecream आणि आयुष्य! We also have a club by the same name on Clubhouse!
- Publisher
- Yash Pradhan
- Category
- society & culture
- Language
- mr
- Explicit
- Yes
- First episode
- 3 Aug 2020
- Latest episode
- 25 Aug 2020
Latest episodes
4 episodes in the feed.

25 Aug 2020
Beer, Icecream आणि आयुष्य: Episode 03 - स्वत:शी संवाद

12 Aug 2020
Beer, Icecream आणि आयुष्य - Episode 02 : समाज

5 Aug 2020
Beer, Icecream आणि आयुष्य - Episode 01

3 Aug 2020
Beer Icecream आणि आयुष्य! - Introduction
Contact Beer, Ice Cream आणि आयुष्य! - Marathi Podcast
- Guest appearances
- Does not typically book guests
Based on episode analysis; this does not confirm that the show is currently accepting guests.
Host of Beer, Ice Cream आणि आयुष्य! - Marathi Podcast?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.
Explore this show
Podcast research with Pod Engine