कधी कधी अस होत आपल्या कडे आपला माणूस असून सुद्धा कोणाशी तरी बोलावसं वाटत .. तर त्याच काही शांनान साठी आपला असा वाटण्याच्या माणसाला भेटण्या साठी असलेली आपली हक्काची जागा ❤️
अस बर्याचदा होत आपल्याला एखादी गोष्ट खूप साधी सरळ वाटते पन जेव्हा आपण तीच गोष्ट दुसर्यान काढून ऐकतो तेव्हा ती काही तरी भलताच वळण घेते आणि ते जे वळण असतना त्या वळणावर भयंकर गोंधळ होतो आणि त्याच गोंधळावर हा एपिसोड आहे
5 Mar 2021
गोष्ट
या धावपळीच्या आयुष्यात आपण कुठे ना कुठे आईच्या कुशीत जाऊन किंवा आजीच्या कुशीत शिरून गोष्टी ऐकण्यात मागे पडत चाललोय म्हणुनच तुमच्या आमच्या साठी गोष्टीतून एक शिकवण मिळावी म्हणुनच आजचा हा एपिसोड.
18 Sept 2020
Go with trend
#Go with trend का..? का म्हणून मन नसताना ही फक्त आणि फक्त लोकांना दाखवण्या साठी हे trends follow करायचे?? म्हणजे फक्त आपन किती modern आहोत है दाखवण्यासाठी का? म्हणजे नसेल एखाद्या follow करायचे trends पण त्या मूळे कुठे काही कोणाच बिगडताय तेच कळत नाही आहे. तुम्हाला समजलं का.. का हे ट्रेंड्स फोल्लो करायचे ते जर तुम्हाला ते समजलं असेल तर आम्हाला ही सांगायला विसरू नका.. मग आता तुम्ही कस सांगणार आम्हाला? तर हा ही एक प्रश्न आहेच, तर त्या साठी तुम्ही आमच्याशी contact करू शकता आमच्या insta page bolun_tar_bagha आणि official Email id वर 👉 boluntarbagha@gmail.com तोपर्यंत टाटा बाय बाय #खुपप्रेम
28 Aug 2020
"बाप्पा"
बाप्पा हा एक मात्र असा देव असेल ज्याला आपण एकेरी नावाने उच्चारु शकतो आणि आपण एकेरी नावाने त्यालाच उच्चारतो जो आपल्याला खूप जवळचा असतो.. ज्याचा कडे आपण आपलं मन मोकळ करू शकतो.. हे माझं तरी मत आहे तुमचं मत काहीस वेगळ असूच शकतं.
आपल्या सगळ्यांनाच म्हायती आहे या covid-19 मुळे आपल्याला दर वर्षी प्रमाने या वर्षी तितकीशी मज्जा करता येत नाही आहे.. आपल तर समजू शकतो पण बाप्पा च काय..? त्याला काय वाटत असेल ..?
त्याला काय वाटत असेल ते तुम्हाला हा podcast पूर्ण एकल्यावरच कळेल..
असच जर तुमचं ही काही मत असेल किंवा तुम्हाला अस वाटत असेल की आम्ही या एका विशिष्ट विषयावर तुमच्याशी बोलायला हवं तर आमच्याशी बोलायला विसरू नका
मग आता तुम्ही कस बोलाल आमच्याशी तर हा ही एक प्रश्न आहेच, तर त्या साठी तुम्ही आमच्याशी contact करू शकता आमच्या insta page bolun_tar_bagha आणि official Email id वर 👉 boluntarbagha@gmail.com तोपर्यंत टाटा बाय बाय #खुपप्रेम
18 Aug 2020
"जादू ची झप्पी"
जादू ची झप्पी... या नावातच काही वेगळीच जादू आहे म्हणजे इतकी की लगेच कोणाला ही आपलंसं करून जाईल. तुम्ही कधी दिलीय का कोणाला जादूची झप्पी..? किंवा तुम्हाला दिलीये का कोणी जादू ची झप्पी ..? काय दिलीय😻 मग तर तुम्ही खूप लकी आहात आणि ज्यांनी कोणी ती जादू ची झप्पी दिलीय ती व्यक्ती सुद्धा नक्कीच लकी आहे ..पण जर तुम्हाला कोणी जादूची झप्पी दिली नसेल तर तुम्ही कोणाला तरी जादूची झप्पी देऊन बाग.. आणि मग सांगा कास वाटाय झाप्पी देऊन😍
मग आता तुम्ही कस सांगणार आम्हाला? तर हा ही एक प्रश्न आहेच, तर त्या साठी तुम्ही आमच्याशी contact करू शकता आमच्या insta page bolun_tar_bagha आणि official Email id वर 👉 boluntarbagha@gmail.com तोपर्यंत टाटा बाय बाय #खुपप्रेम
8 Aug 2020
अस का..?
कधी कधी आपण तात्पुरत्या आभास दाखवणाऱ्या गोष्टीच्या मागे इतके वाहवत जातो की खरा आनंद अनुभवनाच विसरून जातो....
जर तुम्हालाही माझ्या मित्रा सारखे काही प्रश्न पडले असतील तर नक्की ते प्रश्न आम्हाला सांगायला विसरू नका. मग आता तुम्ही कस सांगणार आम्हाला? तर हा ही एक प्रश्न आहेच, तर त्या साठी तुम्ही आमच्याशी contact करू शकता आमच्या insta page bolun_tar_bagha आणि official Email id वर 👉 boluntarbagha@gmail.com
तोपर्यंत टाटा बाय बाय #खुपप्रेम
30 Jul 2020
फोटो गॅलरी
आपल्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये एक आपल अस हक्कच अँप असत आणि ते म्हणजे फोटो गॅलरी.. हक्कच या साठी करण त्यात काय ठेवायचं काय नाही ठेवायचं हे सर्वस्वी आपल्यावर असत. इतपत की कोणते स्क्रीन शॉर्टस गोड आठवण म्हणून ठेवायचे न कोणते प्रूफ म्हणून इथपर्यंत. बागांना तुम्हाला तुमच्या व्हाट्सअप्प वर एका नावडत्या व्यक्तीचा msg कधीही येऊ शकतो किंवा fb वर कोना अश्या व्यक्तीची friend request ज्याचं तुम्हाला कधी तोंड देखील बघायच न्हवत पण फोटो गॅलरीच अस नसत. प्रत्येकाच्या गॅलरी मध्ये कोना एका अश्या व्यक्तीचा फोटो असतो जो आपल्या साठी प्रचंड खास असतो. काय मग तुमच्या गॅलरी मध्ये ही असेलना अश्या कोना खास व्यक्तीचा फोटो.. जर असेल तर तो फोटो त्या व्यक्तिला सेंड करा आणि आम्हाला सांगायला विसरू नाका की तो फोटो सेंड करून तुम्हाला कास वाटलं ? मग आता तुम्ही कस सांगणार आम्हाला? तर हा ही एक प्रश्न आहेच तर त्या साठी तुम्ही आमच्याशी contact करू शकता आमच्या insta page bolun_tar_bagha आणि official Email id वर 👉 boluntarbagha@gmail.com तोपर्यंत टाटा बाय बाय #खुपप्रेम
21 Jul 2020
पहिलं प्रेम...
आपण प्रतेक जणांनी कधी ना कधी कुणावर तरी प्रेम केलाय.. पण प्रत्येकासाठी प्रेम हे वेगळं असत. काय म्हायती माझ्या पहिल्या प्रेमा बद्धल ऐकता ऐकता तुम्हालाही तुमचं पाहिलं प्रेम आठवेल ☺️ आणि जर तुम्हांला ही तुमच्य पहिलं प्रेम आठवलं तर आम्हाला सांगायला विसरू नका...
मग आता तुम्ही कस सांगणार आम्हाला?
तर हा ही एक प्रश्न आहेच तर त्या साठी तुम्ही आमच्याशी contact करू शकता आमच्या insta page bolun_tar_bagha आणि official Email id वर 👉 boluntarbagha@gmail.com
तोपर्यंत टाटा बाय बाय #खुपप्रेम
17 Jul 2020
"बोलून तर बघा"
कधी कधी अस होत आपल्या कडे आपला माणूस असून सुद्धा कोणाशी तरी बोलावसं वाटत .. तर त्याच काही शांनान साठी आपला असा वाटण्याच्या माणसाला भेटण्या साठी असलेली आपली हक्काची जागा ❤️
Contact बोलून तर बघा
Guest appearances
Does not typically book guests
Based on episode analysis; this does not confirm that the show is currently accepting guests.
Host of बोलून तर बघा?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.
Explore this show Podcast research with Pod Engine