Podcast thumbnail for Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast)

Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast)

Claim This Podcast

by NACHIKET KSHIRE & LEENA PARANJPE

16 episodes
Updated Daily
Accepts GuestsHas SponsorsLocation 🇮🇳

Podcast Overview

Marathi podcast which will try to uncover mysteries of married life.. लग्नं म्हंटल कि मनात खूप प्रश्न येतात, मुळात लग्न करायचं का? करायचं तर कोणाशी? love की arrange? registered की big fat wedding? compatible partner कसा शोधायचा? अशे अनेक प्रश्न असतात आपल्या मनात. तुम्ही लग्न करणार असाल , तुमचं पाल्य लग्नाळु असेल, लग्न झालं आहे पण खटके उडतात आहेत किंवा पुनर्विवाहाचा विचार करत आहात, तुम्ही ह्या पैकी कोणीही असाल तर तुम्ही हा पॉडकास्ट नक्की ऐकायला हवा, कारण इथे millennial marriage coach लीना परांजपे ह्यांना ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला बोलतं केलं आहे आपला होस्ट नचिकेत क्षिरे ह्यांनी

Language

🇲🇷

Publishing Since

2/7/2021

1 verified contact email on file for Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast)

Pitch yourself as a guest, propose sponsorships, or reach out directly to the host.

Recent Episodes

Episode thumbnail for S3 EP 5 - Complaint mode मधून बाहेर या आणि स्वतः सोलुशन शोधा

April 2, 2022

S3 EP 5 - Complaint mode मधून बाहेर या आणि स्वतः सोलुशन शोधा

complaint mode मधून बाहेर या आणि स्वतः सोलुशन शोधास्वतः फक्त आपण व्हिक्टिम आहोत असं समजून रडत राहण्यापेक्षा हा विश्वास बाळगला पाहिजे कि जरी समोरचा व्यक्ती चूक असेल तरी त्याला बदलायची जवाबदारी माझी आहे..समोरच्याची चूक त्याला सांगताना त्याला त्याच्या भाषेत म्हणजे त्याला समजेल अश्या पद्धतीने सांगणे तितकेच आवश्यक आहे..आणि उगाच complaint mode  मध्ये राहण्या पेक्षा काही गोष्टी unlearn करून नव्याने शिकणे आवश्यक असते..लीना परांजपे ह्यांचा इंस्टाग्राम हॅन्डल आहे -माझा इंस्टाग्राम - Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Episode thumbnail for S3 EP0३ - डोळस प्रेम म्हणजे काय ?

February 13, 2022

S3 EP0३ - डोळस प्रेम म्हणजे काय ?

सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर.  हा सिजन ३  चा चौथा एपिसोड आहे  - डोळस प्रेम म्हणजे काय ?  असं म्हणतात प्रेम आंधळं असतं. सुरवातीला ते असेलही, पण हळू हळू त्या प्रेमाला डोळस पणे पाहून नात्याला भक्कम करण्यासाठी आवश्यक गोष्टींवर काम करायला हवं.  पैसे, नौकरी, personality, स्वभाव , कुटुंबाची आर्थिक/ सामाजिक परिस्थिती ह्या भौतिक गोष्टींच्या पलीकडे जाऊन आपलं नातं भावनिक, मानसिक, बौद्धिक , लैंगिक बाबतीत ही भक्कम आहे का हे तपासायला हवं आणि नसेल तर दोघांनी एक टीम म्हणून सोबत त्या वर काम करायला हवं.  ह्या सगळ्याची जाणीव नसल्याने अनेक वर्ष सोबत राहून नाते तुटतात ह्या खूप महत्वाच्या विषयावर ह्या भागात गप्पा केल्या आहेत.  आम्हाला इंस्टाग्राम भेटा - @mipodcaster @leennaparannjpe   Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Episode thumbnail for S3 EP03 - प्रेम आणि  compatibility मध्ये फरक आहे

February 8, 2022

S3 EP03 - प्रेम आणि  compatibility मध्ये फरक आहे

प्रेम आणि  compatibility मध्ये फरक आहे  S3 EP0३ - प्रेम आणि  compatibility मध्ये फरक आहे  सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर.  हा सिजन ३  चा तिसरा  एपिसोड आहे  - प्रेम आणि  compatibility मध्ये फरक आहे  Made for each Other ही संकल्पना असली तरी तो एक प्रवास आहे, एकमेकांवर प्रेम असणं हेच फक्त चांगल्या लग्नासाठी पूरक नसतं. अनुरूपता म्हणजे compatibility ही खूप आवश्यक आहे. ती नसल्यामुळे कठीण प्रसंगांमध्ये एकमेकांची साथ देता येत नाही आणि नाती तुटतात.  आजकाल अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर नाती तुटतात, त्यामुळे नात्यांची काही guarantee नसते आणि ती नसल्यामुळे तरुण एक हात पार्टनर च्या हातात तर दुसरा हात security म्हणून पालकांच्या हातात ठेवतात. हि भीती मनातून काढून टाकून दोन्ही हात पार्टनरच्या हातात का द्यावे ह्या खूप महत्वाच्या मुद्द्यावर बोललो आहे ह्या एपिसोड मध्ये.   आम्हाला इंस्टाग्राम भेटा - @mipodcaster @leennaparannjpe   Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

16 total episodes available

Deep-dive analytics for Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast)

Frequently asked questions

Have a different question and can't find the answer you're looking for? Reach out to our support team by sending us an email and we'll get back to you as soon as we can.

What is Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast)?

Marathi podcast which will try to uncover mysteries of married life.. लग्नं म्हंटल कि मनात खूप प्रश्न येतात, मुळात लग्न करायचं का? करायचं तर कोणाशी? love की arrange? registered की big fat wedding? compatible partner कसा शोधायचा? अशे अनेक प्रश्न असतात आपल्या मनात. तुम्ही लग्न करणार असाल , तुमचं पाल्य लग्नाळु असेल, लग्न झालं आहे पण खटके उडतात आहेत किंवा पुनर्विवाहाचा विचार करत आहात, तुम्ही ह्या पैकी कोणीही असाल तर तुम्ही हा पॉडकास्ट नक्की ऐकायला हवा, कारण इथे millennial marriage coach लीना परांजपे ह्यांना ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला बोलतं केलं आहे आपला होस्ट नचिकेत क्षिरे ह्यांनी

How often does this podcast release new episodes?

This podcast updates daily.

Where can I listen to this podcast?

This podcast is available on 4 platforms including Apple Podcasts, Spotify, and more. You can also use the RSS feed directly.

Does this podcast accept guests?

Yes, this podcast regularly features guests.

Legal Disclaimer

Pod Engine is not affiliated with, endorsed by, or officially connected with any of the podcasts displayed on this platform. We operate independently as a podcast discovery and analytics service.

All podcast artwork, thumbnails, and content displayed on this page are the property of their respective owners and are protected by applicable copyright laws. This includes, but is not limited to, podcast cover art, episode artwork, show descriptions, episode titles, transcripts, audio snippets, and any other content originating from the podcast creators or their licensors.

We display this content under fair use principles and/or implied license for the purpose of podcast discovery, information, and commentary. We make no claim of ownership over any podcast content, artwork, or related materials shown on this platform. All trademarks, service marks, and trade names are the property of their respective owners.

While we strive to ensure all content usage is properly authorized, if you are a rights holder and believe your content is being used inappropriately or without proper authorization, please contact us immediately at hey@podengine.ai for prompt review and appropriate action, which may include content removal or proper attribution.

By accessing and using this platform, you acknowledge and agree to respect all applicable copyright laws and intellectual property rights of content owners. Any unauthorized reproduction, distribution, or commercial use of the content displayed on this platform is strictly prohibited.