Current Affairs #2 रशिया युक्रेन युद्धाला जबाबदार कोण ?
रशिया युक्रेन युद्ध नेमकं कशामुळे होतंय ? रशिया सहजच युद्ध करतोय का ? कि कोणी रशियाला डिवचलंय ? प्रोव्होक केलय ? अमेरिकेने ? यूरोपीय देशांनी ? कि नाटोने ? या भागात एका रशिया युक्रेन युद्धाची पार्श्वभूमी ..
1 Mar 2022
Current affairs #1 Russia Ukraine and China
सध्या सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धाला रशिया चीन भागीदारीची पार्श्वभूमी आहे. या एपिसोड मधे ऐका कशाप्रकारे चीन शी मैत्रीपूर्ण भागीदारी करून रशिया अमेरिका आणि इतर युरोपिअन देशांवरील आपलं अवलंबित्व Dependency कमी करत आहे !
12 Feb 2022
गप्पा गोष्टी_३_पेन पेपर कि टॅब आणि पेन ?
पेन आणि पेपर असेल तर लिहायला, डोक्यातली एखादी कल्पना रेखाटायला खूपच सरळ सोप्प ! पण तुम्ही एखादी छान कल्पना पेपर वर रेखाटली आणि तो पेपर हरवला तर काय ?? तेच जर तुम्ही तुमची एखादी छानशी कविता टॅबवर लिहिली असेल तर ती कुठे हरवणार तर नाही, पण जर तो टॅब निकामी झाला तर ? 😁
12 Feb 2022
मॅनेजमेंट कंसेप्ट्स_सपोर्ट Channelize करणे म्हणजे काय 😎
बऱ्याचवेळा ऑफिस वर्क करत असताना जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या टीम कडून काही काम करून घ्यायचे असेल तर - बॅण्डविड्थ कमी आहे , रिसोर्सेस नाहीयेत इत्यादी कारणं ऐकावी लागू शकतात. एका प्रभावी व्यवस्थापकाची ओळख म्हणजे तो किती effectively त्याच्याकडे असलेले रिसोर्सेस manage करू शकतो. चॅनेलाईझिंग the support हि त्यापैकीच एक कन्सेप्ट !!
12 Feb 2022
गप्पा गोष्टी_२_Nervousness Deep 🤒
कधी असं अनुभवलंय का - एखाद्या presentation ची तुम्ही खूप तयारी केलेली आहे, तुम्ही कॉन्फिडन्ट आहेत कि तुमचं स्टेज प्रेसेंटेशन छान होणार आहे ! पण बरोबर स्टेज वर जाण्याच्या २ मिनिट आधी तुमची छाती खूप धडधडायला लागते - हातपाय गळून गेल्यासारखे वाटतात — इतकी नीट प्रामाणिकपणे तयारी करूनही असं का ?
12 Feb 2022
गप्पा गोष्टी_१_Returning Hysterisis
आपण नेहमीच निसर्गाचं काहीतरी कापून तोडून फोडून आपल्यासाठी वापरत असतो. पण तो काळ गेला जेव्हा पृथीवर झाडं खूप होती - आता या Oxygen च्या फॅक्टऱ्या खूपच कमी राहिल्या आहेत. झाडं कापायची १० आणि लावायची २ याला मी म्हणतो Returning Hysterisis !!
12 Feb 2022
मॅनेजमेंट कंसेप्ट्स_बॉटलनेक म्हणजे काय 🧐
व्यवस्थापन शास्त्रात बॉटलनेक नावाची एक कन्सेप्ट असते. हे बॉटलनेक घडतं कसं आणि त्यावर managerial उपाय काय !!
12 Feb 2022
मोमेंटम ( Momentum ) म्हणजे काय आणि त्याचा आयुष्यात उपयोग काय 🥸 #ज्ञान विज्ञान
कॉलेजात शिकलेलं मोमेंटम - mass * velocity म्हणजे नेमकं काय ? आणि त्याचा थेरॉटिकल परिक्षेव्यतिरिक्त दैनंदिन आयुष्यात उपयोग काय ? भौतिकशास्त्र Physics आपल्याला पदोपदी उपयोगात येऊ शकतं आपण ते व्यवस्थित शिकलो तर !
12 Feb 2022
‘वेळ’ म्हणजे नेमकं काय ? 🤔 #ज्ञान विज्ञान
वेळ म्हणजे काय ? 🧐 एक तारीख ? घड्याळाचे काटे दर्शवतात ते तास मिनिट सेकंद ? कि पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं आणि त्यामुळे होणारे दिवस आणि रात्रं ? वेळ म्हणजे नेमकं काय !!
12 Feb 2022
दिसणे म्हणजे नेमकं काय 🧐 #ज्ञान विज्ञान
एखादी वस्तू आपल्याला दिसते म्हणजे नेमकं काय घडत ?
यामध्ये कोणकोणत्या अलौकिक शक्ती सहभागी होतात ? एखादी गोष्ट दिसण्यामध्ये सर्वात महत्वाचा रोल कोणाचा ? प्रकाशाचा कि स्वतः त्या गोष्टीचा ?
Contact Gappa Goshti | Marathi
Guest appearances
Does not typically book guests
Based on episode analysis; this does not confirm that the show is currently accepting guests.
Host of Gappa Goshti | Marathi?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.
Explore this show Podcast research with Pod Engine