ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi

ग्रंथप्रेमी - Granthpremi
Claim This Podcastby Dwitiya Sonawane
Podcast Overview
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
Language
🇲🇷
Publishing Since
2/22/2021
1 verified contact email on file for ग्रंथप्रेमी - Granthpremi
Pitch yourself as a guest, propose sponsorships, or reach out directly to the host.
Recent Episodes

June 19, 2026
भारताचे पहिले पॅरा-ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणारा जवान | Real Story of Chandu Champion | मुरलीकांत पेटकर
तो फक्त एकवीस वर्षांचा असताना पाकिस्तानी गोळ्यांनी त्याच्या शरीराची चाळण केली, तेव्हा सैनिक म्हणून देशाची सेवा करण्याच्या त्याच्या स्वप्नांची क्षणार्धात राख झाली. अनंत अडचणींचा सागर समोर उभा राहिला, पण त्याने हातपाय मारणं थांबवलं नाही. पायांमधली शक्ती त्याने बाहूंमध्ये एकवटली. मनाचा निग्रह करून पाण्यात असा सूर मारला की, हायडेलबर्गच्या जागतिक जलतरण स्पर्धेत विश्वविक्रम नोंदवून त्याने देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं. ही गोष्ट इतकी विलक्षण आहे की हिंदी चित्रपटसृष्टीलाही तिची भुरळ पडली, आणि चंदू चॅम्पियनच्या रूपाने ती पडद्यावर झळकली. भारताचे पहिले पॅरालिंपिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांचे जीवनचरित्र नुकतेच मराठी आणि English मध्ये प्रकाशित झाले. या पॉडकास्ट मध्ये आपण पेटकर सर आणि पुस्तकाच्या लेखिका उज्ज्वला बर्वे, दोघांशी या निमित्ताने संवाद साधला आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतलेल्या या खर्या नायकाची मूळ कहाणी, ज्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, जरूर पाहा.

June 12, 2026
पहिल्या भाषणामध्ये ही चूक करू नका.. | Overcoming Stage Fear | प्रभावी भाषणकला | Granthpremi
भाषण करायला जाताना सोबत कोणाला न्यावे? ही एक चूक तुमचे संपूर्ण भाषण बिघडवू शकते! 🤫👇 भाषणाची वेळ जवळ आली की छातीत धडधड व्हायला लागते? स्टेजवर जाण्यापूर्वी एक अनामिक भीती सतावत असते. 'आपले भाषण चांगले होईल का?', 'आपली फजिती तर होणार नाही ना?' अशा अनेक शंकां मनात घोंगावत असते. पण तुम्हाला माहीत आहे का, की अशा वेळी तुमच्यासोबत कोणती व्यक्ती उभी आहे, यावरच तुमचे यश अवलंबून असते? 'ग्रंथप्रेमी'च्या आजच्या भागात आपण लेखक रवींद्र देसाई यांच्या 'प्रभावी भाषण कला' या लोकप्रिय पुस्तकातील एका महत्त्वपूर्ण प्रकरणाचा वेध घेत आहोत. भाषण करायला जाताना सोबत नक्की कोणाला न्यावे? हा वरवर सोपा वाटणारा प्रश्न किती गहन आहे, हे लेखकाने यात सुंदररीत्या स्पष्ट केले आहे. वक्तृत्व स्पर्धेची तयारी करणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणारे पालक यांच्यासाठी हे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे आहे. भाषण कलेतील हे गुपित जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!

June 5, 2026
सिंधचा रक्तरंजित इतिहास - 2 | Dahir & family gave their lives for the soil ? | Kaka Vidhate | Sindh History
आपल्या मातीसाठी प्राणांचे बलिदान देणारे सिंधचे राजा दाहिर आणि त्याच्या संपूर्ण परिवाराची शौर्यगाथा या दुसर्या भागात आपण समजून घेणार आहोत ज्येष्ठ कादंबरीकार आणि इतिहास तज्ञ श्री काका विधाते यांच्याकडून! Unearth the dramatic history of the Battle of Sindh and the legendary resistance of its last Hindu ruler, King Dahir. King Dahir & his entire family sacrificed their lives for Sindh! The story of his wife queen Laadi & his 2 daughters is a must watch. Join us as we review the powerful insights from the acclaimed historical book 'Dastan-e-Dahir.' काका विधाते यांनी लिहीलेली "दास्ता ए दाहिर" ही कादंबरी ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा : https://granthpremi.com/products/dasta-e-dahir अथवा खालील नंबर वर संपर्क करा - WhatsApp Message Only : +91 85509 31939 (स. 10.30 ते स. 6)
82 total episodes available
Recent guests on ग्रंथप्रेमी - Granthpremi
Guests from recent episodes — sign up to see every guest that has ever appeared on this show.
Sumedh
Guest
Anil Fadanvis
Guest
Dr Rupali Shinde
Guest
Vineeta Muni
Guest
Dr Madhavi Vaidya
Guest
Pranav Sakhdeo
Guest
Anil Fadnvis
Guest
Niranjan Medhekar
Guest
Dr Ujjwala Barve
Guest
Sarvesh Fadnvis
Guest
Anil Fadnavis
Guest
Dilip Naik Nimbalkar
Guest
Deep-dive analytics for ग्रंथप्रेमी - Granthpremi
Frequently asked questions
Have a different question and can't find the answer you're looking for? Reach out to our support team by sending us an email and we'll get back to you as soon as we can.
- What is ग्रंथप्रेमी - Granthpremi?
- How often does this podcast release new episodes?
This podcast updates daily.
- Where can I listen to this podcast?
This podcast is available on 4 platforms including Apple Podcasts, Spotify, and more. You can also use the RSS feed directly.
- Does this podcast accept guests?
Yes, this podcast regularly features guests.
Legal Disclaimer
Pod Engine is not affiliated with, endorsed by, or officially connected with any of the podcasts displayed on this platform. We operate independently as a podcast discovery and analytics service.
All podcast artwork, thumbnails, and content displayed on this page are the property of their respective owners and are protected by applicable copyright laws. This includes, but is not limited to, podcast cover art, episode artwork, show descriptions, episode titles, transcripts, audio snippets, and any other content originating from the podcast creators or their licensors.
We display this content under fair use principles and/or implied license for the purpose of podcast discovery, information, and commentary. We make no claim of ownership over any podcast content, artwork, or related materials shown on this platform. All trademarks, service marks, and trade names are the property of their respective owners.
While we strive to ensure all content usage is properly authorized, if you are a rights holder and believe your content is being used inappropriately or without proper authorization, please contact us immediately at hey@podengine.ai for prompt review and appropriate action, which may include content removal or proper attribution.
By accessing and using this platform, you acknowledge and agree to respect all applicable copyright laws and intellectual property rights of content owners. Any unauthorized reproduction, distribution, or commercial use of the content displayed on this platform is strictly prohibited.
