0 to 6 years age is important fir brain development.
24 Mar 2021
मुलांना ध्यानाची सवय लावण्यासाठी ६ टिप्स
सध्याच्या धकाधकीच्या आणि धावत्या युगात आपले मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे आपल्या मनात नेहमीच कसला न कसला तरी गोंधळ चालूच असतो , ताण-तणाव असतो.त्यामुळेच, मनःशांतीसाठी ''ध्यानधारणा' ही काळाची गरज ठरली आहे.
8 Feb 2021
मुलांच्या सर्वांगीण विकासाची पाच महत्वाची क्षेत्रे.
बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात.
आपण जसे एखादं बीज मातीत पेरतो तर त्या बीजाला योग्य ते खतपाणी देखरेख असेल तरच ते बीज फुलते ,बहरते.तसंच लहान मुलांच्या बाबतीतहीअसते. लहान ,मुलांच्या बालपणाचे बीज योग्संयस्कार, चांगुलपणा, विश्वास, आदर या गोष्टींचे खत पाणी देऊन फुलवायचे असते.
नमस्कार मी कल्पना देवकर SUPER JUNIOR EXPERT.
येत्या तीन वर्षात मला 3000 पालकांचा पालकत्वाचा प्रवास आनंदी आणि सुखकर करायचा आहे आणि चिमुकल्यांचा सर्वांगिण विकास घडवणे हाच माझा ध्यास आहे.
19 Nov 2020
तुमची मुलं मोबाईलच्या चक्रव्यूहात अडकली आहेत का ?
लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्याचे पाच उपाय...
2 Nov 2020
आनंदी पालकत्व
पालकत्व आव्हानही नाही तर आनंद आणि समाधान.
2 Nov 2020
Happy learning
Happy leaning
Contact Happy Parenting
Guest appearances
Does not typically book guests
Based on episode analysis; this does not confirm that the show is currently accepting guests.
Host of Happy Parenting?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.
Explore this show Podcast research with Pod Engine