दिलीपराज प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या व सांत्वना शुक्ल ने कथन केलेला हा पॉडकास्ट आहे शाळकरी मुलांच्या गोष्टींचा . हा पॉडकास्ट योगेश सोमण यांच्या खोड्या आणि इतर कथा या पुस्तकावर आधारित आहे यात खोडकर मुलांच्या गमतीदार गोष्टी आहेत .पिंट्या , झिपऱ्या ,चिन्या,रघ्या, बाप्पा, ढब्ब्या ,गुड्डी यांच्या उपदव्यापी गॅंग मधले सगळेजण दिवसभरात काही न काही खोड्या करत असतात . या कथांमधून त्यांच्या निरागस खोड्यांचे वर्णन आहे .सर्वच वयाच्या श्रोत्यांना त्या आवडतील . मुलांना करमणुकीचा तर मोठ्यांना आठवणींचा आनंद घेता येईल.
मुलांच्या खोड्यांमुळे अन बालकनीत नारळ पडल्याने शेजारचे आजी आजोबा खूप रागावतात . सोसायटीच्या मीटिंग मध्ये तक्रार करतात . नंतर कॉर्पोरेशन ची माणसे सोसायटी मधील दोन झाडे तोडायला येतात तेव्हा मुलांना फार वाईट वाटते . कारण ती झाडे म्हणजे मुलांचे मित्रच असतात पिंट्या तर मनातल्या मनात सॉरी म्हणतो त्या झाडांना अन त्यावर राहणाऱ्या पक्षांना
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
25 Aug 2022
कान
भुयार खणण्याची विचित्र कल्पना प्रत्यक्षात आणताना पिंट्याची फजिती होते . भुयार खणताना कानात खडे गेल्याने पिंट्याचा कान दुखावला जातो. बाबांचा मारही खावा लागतो ते वेगळंच . शेवटी डॉक्टर काकांच्या मदतीने कान बरा होतो
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
24 Aug 2022
भुयार
सहज गप्पा मारता मारता या खोडकर मुलांच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना येते . " आपण भुयार खणले तर ?" अन मग काय ? ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते काय काय उद्योग करतात याचे गमतीदार वर्णन या गोष्टीत आहे ..
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
22 Aug 2022
गुंडू
हि कथा आहे गुंडू या छोट्याशा गोंडस कुत्र्याच्या पिल्लाची .. त्याला सांभाळताना या मुलांची खूप धावपळ , गडबड होते पण तरीही किती प्रेमाने ते त्याला सांभाळतात याचे चित्र गुंडू या कथेत रंगवले आहे
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
19 Aug 2022
कैरी
कैरी या कथेत कैरी चोरतानाचा किस्सा रंगवला आहे. झाडावरच्या रसाळ कैऱ्यांकडे प्रथम गुड्डीचे लक्ष जाते . ती सर्वांचे लक्ष तिकडे वेधते. वा ! हिरव्या हिरव्या आंबट कैऱ्या बघून. सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते आणि मग ही खोडकर गॅंग जी धमाल करते त्याचेच गमतीदार वर्णन या कथेत आहे.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
18 Aug 2022
क्रिकेट
क्रिकेट या कथेत झिपऱ्या कॅप्टन असलेल्या या खोडकर गॅंगने विरुद्ध गटाबरोबर खेळलेल्या क्रिकेट मॅचचे चित्तथरारक वर्णन आहे .
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
18 Aug 2022
खोड्या
या कथेत पिंट्याने भुताचा वेष करून अनिताची कशी फजिती केली त्याचे गमतीदार वर्णन आहे.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Contact खोड्या आणि इतर कथा Khodya aani itar Katha
Guest appearances
Does not typically book guests
Based on episode analysis; this does not confirm that the show is currently accepting guests.
Host of खोड्या आणि इतर कथा Khodya aani itar Katha?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.
Explore this show Podcast research with Pod Engine