
- 42
- Episodes
- 2020
- First episode
About कविताचे दालन : भावनिक विकासाचा अविष्कार
नमस्कार!🙏 मी *वैशाली सावंत जि. प. शाळा सोनारपाडा, ता. कल्याण, जि. ठाणे*. आपणासाठी घेऊन येत आहे... *"कवितांचे दालन "* या कवितांच्या दालना मध्ये आपण घेणार आहोत *"कवितांचा आस्वाद"* ह्या कविता आपल्याला निखळ आनंद तर देतीलच पण आपल्यात संस्कार मूल्यही जपतील. मुलांनो! मराठी साहित्यातील अनेक प्रतिभावंत कवींच्या कवितेतील भाषाशैली, शब्दवैभव,संस्कारमूल्य, यांचे आकलन व्हावे आणि जतन व्हावे म्हणून हा उपक्रम. मुलांनो! या कविता ऐकता ऐकता तुम्ही स्वतःही कवितांचे सादरीकरण कराल आणि मराठी साहित्याचा वारसा जपत राहाल व वाढवत रहाल याची मला संपूर्ण खात्री वाटते.
- Publisher
- Vaishali Sawant
- Category
- education
- Language
- mr
- Explicit
- Yes
- First episode
- 26 Nov 2020
- Latest episode
- 12 Sept 2021
Latest episodes
42 episodes in the feed.

12 Sept 2021
असावे कवी बा. भ. बोरकर

12 Sept 2021
'जोंवर' कवी - बा. भ. बोरकर

12 Sept 2021
ऊन होऊनी पसर जगावर
Contact कविताचे दालन : भावनिक विकासाचा अविष्कार
- Guest appearances
- Does not typically book guests
Based on episode analysis; this does not confirm that the show is currently accepting guests.
Host of कविताचे दालन : भावनिक विकासाचा अविष्कार?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.
Explore this show
Podcast research with Pod Engine