ह्या सिरिज मध्ये तुम्हाला खूप छान छान लहान मुलांसाठीच्या गोष्टी ऐकायला मिळतील . मी सांगितलेल्या तुम्ही कथा जरूर ऐका आणि कश्या वाटल्या ते मला नक्की कळवा .
मुलांनो तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टी ऐकत आहात ना? तर माझ्या ह्या गोष्टीचे नाव आहे " कोळ्याचे स्वप्न " . हया गोष्टीतून आपल्याला असा बोध मिळतो की 'आपण स्वप्न बघावीत पण आपल्याकडे स्वप्नातल्या गोष्टी नाहीयेत म्हणून दुःखी होऊ नये ' .
14 Sept 2020
लहान मुलांसाठीच्या बोधकथा ६
ह्या सिरीजमधल्या सहाव्या गोष्टीचे नाव आहे " अंधळा आणि पांगळा " . ह्या गोष्टीतून आपल्याला बोध मिळतो की, ' आपण कधीही कोणाशीही भांडू नये '
11 Sept 2020
लहान मुलांसाठीच्या बोधकथा ५
आपल्या पाचव्या गोष्टीचे नाव आहे"वृक्षप्रेमी राजा" ह्या गोष्टीतून आपल्याला आसा बोध मिळतो की आपण नेहमी झाडांचे रक्षण केले पाहिजे . ' झाडे लावा , झाडे जगवा '
7 Sept 2020
लहान मुलांसाठीच्या बोधकथा ४
ह्या सिरीजच्या चौथ्या गोष्टीचं नाव आहे " सोनलची फुलदाणी ". ह्या गोष्टीतून आपल्याला कळतं की आपण कधीही कोणावरही रागवू नये .
1 Sept 2020
लहान मुलांसाठीच्या बोधकथा ३
ह्या सिरिज मधली तीसरी गोष्ट " शून्याचे महत्त्व " ही गोष्ट नक्की ऐका आणि तुम्हाला आवडली का? ते नक्की कळवा .
27 Aug 2020
लहान मुलांसठीच्या बोधकथा २
ह्या सिरिज मधील दुसऱ्या गोष्टीचे नाव आहे " उंटाचे कान " . ही गोष्ट तुम्ही नक्की ऐका आणि तुम्हाला ह्यातून कोणता बोध मिळाला ते नक्की कळवा .
26 Aug 2020
लहान मुलांसाठीच्या बोधकथा १
ह्या सिरिज मध्ये तुम्हाला खूप छान छान लहान मुलांसाठीच्या गोष्टी ऐकायला मिळतील . त्यातलीच ही पहिली गोष्ट . आपल्या पहिल्या बोधकथेचं नाव आहे , " बोकडाची फजिती " ही कथा जरूर ऐका आणि कशी वाटली ते मला नक्की कळवा .
25 Aug 2020
लहान मुलांसाठीच्या बोधकथा (Trailer)
Contact लहान मुलांसाठीच्या बोधकथा
Guest appearances
Does not typically book guests
Based on episode analysis; this does not confirm that the show is currently accepting guests.
Host of लहान मुलांसाठीच्या बोधकथा?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.
Explore this show Podcast research with Pod Engine