

- 11
- Episodes
- 2022
- First episode
About लिमलेटची गोळी Limletchi Goli
Limletchi goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. Children will enjoy the fun filled experiences and memories of these personalities while the elders in the family may retreat in their own childhood memory lane while listening to this interview.
- Publisher
- Snovel Creations
- Category
- kids & family · society & culture
- Language
- mr
- Explicit
- No
- First episode
- 7 Sept 2022
- Latest episode
- 10 Mar 2023
Latest episodes
11 episodes in the feed.

10 Mar 2023
लिमलेटची गोळी : ऋतुजा बागवे Limletchi Goli : Rutuja Bagwe
लिमलेटची गोळी : ऋतुजा बागवे लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन! लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! ‘लिमलेटची गोळी’ च्या या भागात आपण लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे हिला भेटणार आहोत. अनेक मालिका आणि चित्रपटांमधून तिने अप्रतिम अशा भुमिका केल्या आहेत. ‘अनन्या’ या नाटाकातल्या तिच्या भुमिकेचं प्रक्षकांनीच नव्हे तर समिक्षकांनी सुद्धा भरभरून कौतुक केलं. ‘लिमलेटची गोळी’ च्या या भागात ऋतुजा बागवे हिच्या लहानपणाबद्दल ऐकू या. कलाकार:ऋतुजा बागवे , अनिरुद्ध जोशी प्रकार: लिमलेटची गोळी (सर्वांसाठी) कालावधी:00:28:28 तास निर्माण : स्नॉवेल क्रिएशन्स Limletchi Goli : Rutuja Bagwe Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. In this part of 'Limletchi Goli' we will explore the childhood memories of multiple award winning actor Rutuja Bagwe. Rutuja Bagwe is a known theatre, film and a television actor. She is specially known for her remarkable performance in the Marathi play 'Anannya'. Artists:Rutuja Bagwe ,Aniruddha Joshi Genre:Limletchi Goli (All ages) Duration:00:28:28 hrs Produced By : Snovel Creations Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

10 Feb 2023
लिमलेटची गोळी : गौरी नलावडे Limletchi Goli : Gauri Nalawade
लिमलेटची गोळी : गौरी नलावडे लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन! लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! ऐकू या लोकप्रिय चित्रपट, नाट्य आणि टी. व्ही. अभिनेत्री गौरी नलावडे हिच्या बालपणीचे गमतीदार किस्से ! कलाकार : गौरी नलावडे , अनिरुद्ध जोशी प्रकार : लिमलेटची गोळी (सर्वांसाठी) कालावधी :00:27:30 तास निर्माण : स्नॉवेल क्रिएशन्स Limletchi Goli : Gauri Nalawade Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. Children will enjoy the fun-filled experiences and memories of these personalities while the elders in the family may retreat in their own childhood memory lane while listening to this interview. In this Interview, we will explore the childhood memories of one of the most promising actors in Marathi Cinema, theatre, and television, Gauri Nalawade. Artists: Gauri Nalawade , Aniruddha Joshi Genre : Limletchi Goli (For All) Duration:00:27:30 hrs Produced By: Snovel Creations Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

10 Jan 2023
लिमलेटची गोळी : ईशा केसकर Limletchi Goli : Isha Keskar
लिमलेटची गोळी : ईशा केसकर लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन!लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! ऐकू या लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसकर हिच्या लहानपणीच्या गोष्टी. कलाकार:ईशा केसकर प्रकार : लिमलेटची गोळी कालावधी : 00:36:17 तास निर्माण : स्नॉवेल क्रिएशन्स Limletchi Goli : Isha Keskar Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. Children will enjoy the fun-filled experiences and memories of these personalities while the elders in the family may retreat in their own childhood memory lane while listening to this interview. In this Interview, we will explore the childhood memories of the famous television and film actress Isha Keskar Artists : Isha Keskar Genre : Limletchi Goli (For All) Duration : 00:36:17 hrs Produced By : Snovel Creations Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

10 Dec 2022
लिमलेटची गोळी : मिलिंद जोशी Limletchi Goli : Milind Joshi
लिमलेटची गोळी : मिलिंद जोशी लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन! लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! ऐकू या सुप्रसिद्ध कवी , संगीतकार आणि चित्रकार मिलिंद जोशी यांच्या बालपणीचे गमतीदार किस्से! कलाकार:अंजली कुलकर्णी,मिलिंद जोशी प्रकार : लिमलेटची गोळी (सर्वांसाठी) कालावधी : 00:25:31 तास निर्माण : स्नॉवेल क्रिएशन्स Limetchi Goli : Milind Joshi Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. Children will enjoy the fun filled experiences and memories of these personalities while the elders in the family may retreat in their own childhood memory lane while listening to this interview. In this Interview we will explore the childhood memories of music director , poet and painter Milind Joshi. Artists : Anjali Kulkarni, Milind Joshi Genere : Limletchee Goli (For All) Duration : 00:25:31 तास Produced By : Snovel Creations Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

10 Nov 2022
लिमलेटची गोळी : चिन्मयी सुमीत Limletchi Goli : Chinmai Sumeet
लिमलेटची गोळी : चिन्मयी सुमीत लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन! लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! ऐकू या सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांच्या बालपणीचे गमतीदार किस्से! कलाकार:अंजली कुलकर्णी, चिन्मयी सुमीत प्रकार : लिमलेटची गोळी (सर्वांसाठी) कालावधी : 00:16:25 तास निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स Limletchi Goli : Chinmai Sumeet Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. Children will enjoy the fun-filled experiences and memories of these personalities while the elders in the family may retreat in their own childhood memory lane while listening to this interview. In this Interview, we will explore the childhood memories of prominent Cinema and Theatre actor, Chinmayee Sumeet. Artists : Anjali Kulkarni, Chinmayee Sumeet Genere : Limletchee Goli (For All) Duration : 00:16:25 hrs Produced By : Snovel Creations Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

10 Oct 2022
लिमलेटची गोळी : डॉक्टर आनंद नाडकर्णी Limletchi Goli : Dr. Anand Nadkarni
लिमलेटची गोळी : डॉक्टर आनंद नाडकर्णी लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन!लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! *‘लिमलेटची गोळी’ च्या या भागात आपण सुप्रसिद्ध मनोविकास तज्ञ आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांना लहानपणाची सफर करणार आहोत. गेल्या तीन दशकांपासून, मनोविकास आणि आरोग्य ही संकल्पना जवळ जवळ सर्व सामजिक स्तरांमध्ये पोहोचविण्याचे आणि रुजविण्याचे अत्यंत अत्यंत महत्वाचे कार्य त्यांनी केले आहे. कलाकार : अंजली कुलकर्णी , डॉक्टर आनंद नाडकर्णी प्रकार : लिमलेटची गोळी कालावधी : 00:21:37 तास निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स Limletchi Goli : Dr. Anand Nadkarni Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. In this Interview, we will explore the childhood memories of renowned Psychiatrist and Author Dr. Anand Nadkarni. For the last three decades, he has taken the concept of 'Mental Health' to almost all the social strata of society. Artists : Anjali Kulkarni , Dr. Anand Nadkarnee Genere : Limletchi Goli (For all) Duration : 00:21:37 hrs Produced By : Snovel Creations Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

24 Sept 2022
लिमलेटची गोळी : चारूहास पंडित Limletchi Goli : Charuhas Pandit
लिमलेटची गोळी : चारूहास पंडित लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन. लिमलेटची गोळी मध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लिमलेटची गोळीच्या या भागात, आपण ऐकणार आहोत 'चिंटूकार' चारुहास पंडीत यांच्या लहानपणीच्या आठवणी. कलाकार : चारुहास पंडीत प्रकार : लिमलेटची गोळी (सर्वांसाठी) कालावधी : 00:30:13 तास निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स Limletchi Goli : Charuhas Pandit Limletchi goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. In this Interview we will explore the childhood memories of the father of the lovely cartoon charecter ' Chintoo' , Charuhas Pandit ! . Artists : Charuhas Pandit Genre : Limletchi Goli Duration : 00:30:13 hrs Produced By : Snovel Creations Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

7 Sept 2022
लिमलेटची गोळी : केदार जाधव Limletchi Goli : Kedar Jadhav
लिमलेटची गोळी : केदार जाधव लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन. लिमलेटची गोळी मध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लिमलेटची गोळीच्या या भागात, आपण ऐकणार आहोत भारताचा आंतरराष्ट्रीय अष्टपैलू क्रिकेटपटू, केदार जाधव याच्या लहानपणीच्या आठवणी. कलाकार : केदार जाधव प्रकार: लिमलेटची गोळी ( सर्वांसाठी ) कालावधी : 00:21:21 तास निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स Limletchi Goli : Kedar Jadhav Limletchi goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. In this Interview, we will explore the childhood memories of India's all-rounder cricketer Kedar Jadhav. Artists: Kedar Jadhav Genre : Limletchi Goli (For All) Duration : 00:21:21 hrs Produced By : Snovel Creations Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

7 Sept 2022
लिमलेटची गोळी : चंद्रकांत कुलकर्णी Limletchi Goli : Chandrakant Kulkarni
लिमलेटची गोळी : चंद्रकांत कुलकर्णी लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन! लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! ऐकू या ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते चंद्रकांत कुलकर्णी यांच्या बालपणीचे गमतीदार किस्से! कलाकार :चंद्रकांत कुलकर्णी प्रकार : लिमलेटची गोळी ( सर्वांसाठी ) कालावधी : 00:35:17 तास निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स Limletchi Goli : Chandrakant Kulkarni Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. Children will enjoy the fun filled experiences and memories of these personalities while the elders in the family may retreat in their own childhood memory lane while listening to this interview. In this Interview we will explore the childhood memories of prominent Cinema and Theatre Director, Actor and Producer - Chandrakant Kulkarni Artists : Chandrakant Kulkarni Genre : Limletchi Goli Duration : 00:35:17 hrs Produced By : Snovel Creations Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

7 Sept 2022
लिमलेटची गोळी : डॉ. विनय सहस्रबुद्धे Limletchi Goli : Dr. Vinay Sahasrabuddhe
लिमलेटची गोळी : डॉ. विनय सहस्रबुद्धे लहान मुलांसाठी जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन! लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल ! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! ऐकू या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद म्हणजेच Indian Council for Cultural Relations चे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या बालपणीचे गमतीदार किस्से! कलाकार : डॉ. विनय सहस्रबुद्धे प्रकार : लिमलेटची गोळी (सर्वांसाठी) कालावधी : 00:30:54 तास निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स Limletchi Goli : Dr. Vinay Sahasrabuddhe Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. Children will enjoy the fun-filled experiences and memories of these personalities while the elders in the family may retreat in their own childhood memory lane while listening to this interview. In this Interview, we will explore the childhood memories of a prominent politician, National Vice-President of the Bharatiya Janata Party, President of the Indian Council For Cultural Relations, Member of the Rajya Sabha, Dr. Vinay Sahasrabuddhe. Artists : Dr. Vinay Sahasrabuddhe Genre : Limletchi Goli (For All) Duration:00:30:54 hrs Produced By : Snovel Creations Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

7 Sept 2022
लिमलेटची गोळी : अनिता दाते Limletchi Goli : Anita Date
लिमलेटची गोळी : अनिता दाते लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन. लिमलेटची गोळी मध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लिमलेटची गोळीच्या या भागात, प्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते आपल्याला तिच्या लहानपणीच्या आठवणींची सैर घडवेल. तिचं लहानपण नाशिकमध्ये गेलं. नाशिकमधल्या त्या काळच्या छोट्या छोट्या गल्ल्या, भव्य गोदावरी नदी, दही पूल, त्यावर येणारा दूध - दह्याचा, चक्क्याचा दरवळणारा गंध, अशा अनेक आठवणींना उजाळा देणारी ही मुलाखत आहे. कलाकार :अनिता दाते प्रकार : लिमलेटची गोळी कालावधी : 00:33:02 तास निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स Limletchi Goli : Anita Date Limletchi goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. In this Interview we will explore the childhood memories of popular theatre and television actor Anita Date. She dives deep into her childhood memories of the lanes, the Godavari river, the famous Dahi pool and the aromas of milk and curd on the Dahi Pool and the people of her home town Nashik. Artists : Anita Date Genre : Limletchi Goli (For All) Duration : 00:33:02 hrs Produced By : Snovel Creations Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Contact लिमलेटची गोळी Limletchi Goli
- Guest appearances
- Books guests
Based on episode analysis; this does not confirm that the show is currently accepting guests.
Host of लिमलेटची गोळी Limletchi Goli?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.
Explore this show
Podcast research with Pod Engine