अनेक मराठी कथा, कविता, कहाण्या, लेख, चर्चा आणि बरंच असं काही या मनाच्या पोडकास्ट मध्ये सांगायचा प्रयत्न राहील. हे सगळं माझ्या लेखणीतून तुमच्या सगळ्यांसाठी सादर केल्या जाईल. सोबत हा पण प्रयत्न असेल की, मनाला आवडलेल्या कविता, कथा, लेख जे अजून कोणाच्या लेखणीतून लिहल्या गेले असतील, ते सुद्धा सादर केल्या जाईल. मनातूनी जे येती आवाज | तू ते घे लिहिण्यास | सांग अवघ्या जनासं | मुक्तानंदाने || मराठीचा कर वापर | मायबोली तुझी थोर | वापर सुंदर शब्दालंकार | मनाच्या पोडकास्टसी ||
Season 3 | Episode 3 | साई महिमा
प्रत्येक मनुष्य, प्राणी आणि सजीव गोष्टींचा देवावर, गुरुवर किंवा एखाद्या शक्तीवर ठाम विश्वास असतो. असाच विश्वास माझा माझ्या साई बाबांवर आहे. २०२१ च्या मार्च महिन्यात माला आलेल्या एक अनुभव हा माझ्यासाठी साईंचा एक महिमाच आहे. माझ्या आजोबांचा साईंवर खूप विश्वास होता. त्यांच्या त्याच विश्वासावर विश्वास ठेवून मी एक मार्ग अवलंबला आणि त्याचं फळ माला कसं मिळालं हेच आहे या एपिसोड मध्ये.
अपलोडेड ऑन: Hubhopper Studio (https://studio.hubhopper.com/?utm_source=host_feed_programme&utm_medium=description&utm_campaign=hubhopper_studio)
लिंक: https://studio.hubhopper.com/?utm_source=host_feed_programme&utm_medium=description&utm_campaign=hubhopper_studio
backgraound music :
Heartbreaking by Kevin MacLeod | https://incompetech.com/Music promoted by https://www.chosic.com/free-music/all/Creative Commons Creative Commons: By Attribution 3.0 Licensehttp://creativecommons.org/licenses/by/3.0/
29 Jan 2022
Season 3 | Episode 2 | 'ती' (भाग १)
Season 3 | Episode 2 | 'ती' (भाग १)
.
प्रत्येक व्यक्ती कधीतरी एखाद्याच्या प्रेमात पडतोच. आणि त्यातल्यात्यात पहिलं प्रेम हे नेहमी प्रत्येकाच्या लक्षात आयुष्यभर नक्कीच असतं. ते ध्यानातून जरी निघालं असलं तरी मनातून कधीच निघत नाही. हे एक मोठं सत्य आहे. बरेच वेळा ह्या प्रेमाबद्दल आपण कोणाला सांगतो किंवा हे नेहमी बस आपल्या आठवणीतच साठून राहतं. पण कधीतरी वाटतं की, हे आपण कोणाला तरी सांगावं जरूर. एक असाच माझ्या पहिल्या एकतर्फी प्रेमाचा आयुष्यानुभव आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे, ज्याचं नाव आहे, 'ती' भाग पहिला.
अपलोडेड ऑन: Hubhopper Studio (https://studio.hubhopper.com/?utm_source=host_feed_programme&utm_medium=description&utm_campaign=hubhopper_studio)
लिंक: https://studio.hubhopper.com/?utm_source=host_feed_programme&utm_medium=description&utm_campaign=hubhopper_studio
#podcast #podcasting #spotify #podcasts #podcastersofinstagram #podcastlife #podcaster #youtube #radio #music #itunes #podcasters #applepodcasts #covid #podcastshow #newpodcast #spotifypodcast #applepodcast #repost #art #radioshow #पॉडकास्ट #पॉडकास्टिंग #podcastmaharashtra #मराठी_पॉडकास्ट #ratantata #season3 #episode2 #मराठी
21 Jan 2022
Season 3 | Episode 1 | एक सरदारजी
Season 3 | Episode 1 | एक सरदारजी
आयुष्यात असे कधीतरी प्रसंग येतात जेव्हा अचानक आपण एखाद्या परिस्थितीत अडकतो आणि काय करावे काही सुचत नाही. तेव्हा कधीतरी अचानकपणे आपल्याला एखादा अनोळखी व्यक्ति भेटतो आणि आपण अडकलेल्या परिस्थितीतून बाहेर यायला आपल्याला मदत करतो. त्यामागे त्याचा काही हेतु नसतो. बस असते ती माणुसकीची भावना. आणि अश्यातच आपल्या पदरी एक वेगळाच अनुभव येऊन पडतो, जो खूप छान तर असतोच पण आयुष्यभर आपल्या लक्षात राहतो. असाच एक आयुष्यानुभव आज तुमच्या समोर घेऊन आलो आहे.
अपलोडेड ऑन: Hubhopper Studio (https://studio.hubhopper.com/?utm_source=host_feed_programme&utm_medium=description&utm_campaign=hubhopper_studio)
लिंक: https://studio.hubhopper.com/?utm_source=host_feed_programme&utm_medium=description&utm_campaign=hubhopper_studio
#podcast #podcasting #spotify #podcasts #podcastersofinstagram #podcastlife #podcaster #youtube #radio #music #itunes #podcasters #applepodcasts #covid #podcastshow #newpodcast #spotifypodcast #applepodcast #repost #art #radioshow #पॉडकास्ट #पॉडकास्टिंग #podcastmaharashtra #मराठी_पॉडकास्ट #ratantata #season3 #episode1 #मराठी
Contact मनाचे Podcast
Guest appearances
Does not typically book guests
Based on episode analysis; this does not confirm that the show is currently accepting guests.
Host of मनाचे Podcast?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.
Explore this show Podcast research with Pod Engine