The Journey is a main reason behind any development and also it is a continuous process. So with this podcast, I'm going to present The Journey of Indian Classical Dance styles.
ओडिसी ही सुद्धा मंदिरांमध्ये जपली गेलेली एक सुंदर नृत्यशैली आहे. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात ओडिसी नृत्याचा उल्लेख एक शास्त्रीय नृत्यप्रकार म्हणून केला असून हा नृत्यप्रकार ‘ओडू’ म्हणजे ओरिसाकडून आला आहे. शिवाय, हा भारतातील एक अत्यंत पुरातन नृत्यप्रकार मानला जातो. तिचा वैभवशाली इतिहास आणि प्रवास जाणून घेऊया आजच्या भागात.
27 Apr 2021
मन मोहिनी | Marathi Podcast
केरळची मोहिनीअट्टम नृत्यशैली ही कायमच तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाते. पण, तिच्यावर कथकली आणि भरतनाट्यमचा प्रभाव आहे असं बऱ्याचदा म्हटलं जातं. काय असेल या मागचं कारण आणि पार्श्वभूमी हे सगळं जाणून घेऊया आजच्या भागात.
17 Apr 2021
लयदार मणिपुरी | Marathi Podcast
मणिपुरी नृत्यशैली ही इतर शास्त्रीय नृत्यशैलींपेक्षा खूप वेगळी आहे. एक धार्मिक पूजा म्हणून हिचं सादरीकरण मणिपूर मध्ये केलं जायचं. पण आता रंगमंचावरही हे नृत्य सादर केलं जातं. याच बाबतीत आपण जाणून घेऊया आजच्या भागात.
6 Apr 2021
कथोपजीवी कथक | Marathi Podcast
कथकचा प्रवास हा सुरु झाला कथेपासून.... ती नाचून गाऊन, अभिनय करून नर्तक लोकांपर्यंत पोचवायचे. आणि म्हणूनच कथकांकडून केलं जाणारं हे नृत्य, कथक या नावाने ओळखलं जाऊ लागलं.
आजच्या भागात आपण जाणून घेऊया, याचा प्रवास नक्की कधी आणि कसा सुरू झाला असेल याबाबद्दल.
27 Mar 2021
दासी अट्टम ते भरतनाट्यम | Marathi Podcast
आज भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींचा प्रसार जगभरात झालाय. त्यांची सुरुवात कशी आणि कुठे झाली, काय आहे यामागचा इतिहास कसा आहे त्यांचा प्रवास हे आपण या सिरीजमधून जाणून घेऊया. पण आजच्या भागात जाणून घेणार आहोत, भरतनाट्यम नृत्यशैलीचा आतापर्यंतचा प्रवास.
17 Mar 2021
प्रवास... नृत्यशैलींचा | Marathi Podcast (Trailer)
Contact प्रवास... नृत्यशैलींचा | Marathi Podcast
Guest appearances
Does not typically book guests
Based on episode analysis; this does not confirm that the show is currently accepting guests.
Host of प्रवास... नृत्यशैलींचा | Marathi Podcast?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.
Explore this show Podcast research with Pod Engine