रॉबिन्सन मेमोरियल मेथडिस्ट मराठी सेंट्रल मंडळी,
भायखळा, मुंबई महाराष्ट्र
शुक्रवार मनन
पवित्र शास्त्र पठन: रोमकरांस पत्र ५:६-११
Friday sermon by Rev. Yogesh Mykalwar..
30 Jan 2021
Friday, 29 January 2021
Friday sermon by Rev. Yogesh Mykalwar.
15 Jan 2021
Friday, 15 January 2021
रॉबिन्सन मेमोरियल मेथडिस्ट मराठी सेंट्रल मंडळी,
भायखळा, मुंबई महाराष्ट्र
शुक्रवारची उपासना
१५/१/२०२१ संध्या. ७ वाजता
उपासना क्रम
मध्यस्थिची प्रार्थना: मंडळीचे पाळक
गीत: उपासना संगीत ५०९ जे जे मनी आले
पवित्र शास्त्र पठन: योहान १२:३-८
संदेश : मंडळीचे पाळक
प्रभुची प्रार्थना
आशीर्वाद: मंडळीचे पाळक (Rev. Yogesh Mykalwar)
18 Dec 2020
Friday. 18 December 2020
रॉबिन्सन मेमोरियल मेथडिस्ट मराठी सेंट्रल मंडळी,
भायखळा, मुंबई महाराष्ट्र
शुक्रवारची उपासना
१८/१२/२०२० संध्या. ७ वाजता
उपासना क्रम
उपासनेस आवाहन: स्तोत्र.५७:१-२
मध्यस्थिची प्रार्थना: मंडळीचे पाळक
गीत: उपासना संगीत गीत क्र. ७१ जगी तारक जन्मा आला चला पाहू चला
पवित्र शास्त्र पठन: मार्क १०:५०-५२
संदेश : मंडळीचे पाळक
प्रभुची प्रार्थना
आशीर्वाद: मंडळीचे पाळक (Rev. Yogesh Mykarwar)
11 Dec 2020
Friday, 11 December 2020
रॉबिन्सन मेमोरियल मेथडिस्ट मराठी सेंट्रल मंडळी,
भायखळा, मुंबई महाराष्ट्र
शुक्रवारची उपासना
११/१२/२०२० संध्या. ७ वाजता
उपासना क्रम
उपासनेस आवाहन: स्तोत्र.६७:५-७
मध्यस्थिची प्रार्थना: मंडळीचे पाळक
गीत: उपासना संगीत गीत क्र. १२६ संपुर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी
पवित्र शास्त्र पठन: लूक ३:७-१८
संदेश : मंडळीचे पाळक
प्रभुची प्रार्थना
आशीर्वाद: मंडळीचे पाळक ( Rev. Yogesh Mykalwar)
4 Dec 2020
Friday, 04 December 2020
रॉबिन्सन मेमोरियल मेथडिस्ट मराठी सेंट्रल मंडळी,
भायखळा, मुंबई महाराष्ट्र
शुक्रवारची उपासना
०४/१२/२०२० संध्या. ७ वाजता
उपासना क्रम
उपासनेस आवाहन: स्तोत्र. ४०:१-३
मध्यस्थिची प्रार्थना: मंडळीचे पाळक
गीत: उपासना संगीत गीत क्र. ४५१ येशू प्रिय मेंढपाळा
पवित्र शास्त्र पठन:.योहान १७:६-११
संदेश : मंडळीचे पाळक
प्रभुची प्रार्थना
आशीर्वाद: मंडळीचे पाळक (Rev. Yogesh Mykalwar)
27 Nov 2020
Friday, 27 November 2020
रॉबिन्सन मेमोरियल मेथडिस्ट मराठी सेंट्रल मंडळी,
भायखळा, मुंबई महाराष्ट्र
शुक्रवारची उपासना
२७/११/२०२० संध्या. ७ वाजता
उपासना क्रम
उपासनेस आवाहन: स्तोत्र. १०५:१-३
मध्यस्थिची प्रार्थना: मंडळीचे पाळक
गीत: उपासना संगीत गीत क्रं. ४५ किती गोड किती रे गोड नाम तव वाटे
पवित्र शास्त्र पठन: लूक २३:१-५
संदेश : मंडळीचे पाळक
प्रभुची प्रार्थना
आशीर्वाद: मंडळीचे पाळक
31 Oct 2020
Friday, 30 October 2020
रॉबिन्सन मेमोरियल मेथडिस्ट मराठी सेंट्रल मंडळी,
भायखळा, मुंबई महाराष्ट्र
शुक्रवारची उपासना
३०/१०/२०२० संध्या. ७ वाजता
उपासना क्रम
उपासनेस आवाहन: स्तोत्र. ५१:१०-१३
मध्यस्थिची प्रार्थना: मंडळीचे पाळक
गीत: उपासना संगीत क्रं. १५० विमल आत्मा ओती देवा
पवित्र शास्त्र पठन: स्तोत्र १:१-६
संदेश : मंडळीचे पाळक
प्रभुची प्रार्थना
आशीर्वाद: मंडळीचे पाळक
23 Oct 2020
Friday, 23 October 2020
रॉबिन्सन मेमोरियल मेथडिस्ट मराठी सेंट्रल मंडळी
भायखळा, मुंबई महाराष्ट्र
शुक्रवारची उपासना
२३/१०/२०२० संध्या. ७ वाजता
उपासना क्रम
उपासनेस आवाहन: स्तोत्र. २९:१-२
मध्यस्थिची प्रार्थना: मंडळीचे पाळक
गीत: उपासना संगीत क्रं. ४५१
येशू प्रिय मेंढपाळा
१ येशू प्रिय मेंढपाळा,
पाळीं आम्हां कोंकरां,
ने तूं कुरणीं आम्हांला,
आणि रक्षुनी घरां;
प्रिय येशू, धन्य येशू,
भय वारीं, हो थारा
२ वाणी तव परिसोनी
आम्ही अनुसरतों
दूरीं दुरित करोनी,
शोधीं जैं बहकतों
प्रिय येशू, धन्य येशू
ऐक, आम्ही प्रार्थीतो
३ "तुम्हां जवळि मी घेई
दीन जरि दुबळे,"
देशी मधुवच; नेई,
राखी, प्रभु सगळे;
प्रिय येशू, धन्य येशू,
तूं स्वदु:खें तारीलें
४ व्हावा अनुग्रह तूझा,
इच्छा तव सुचावी,
हे अनन्य गुरूराजा,
प्रेमें मनें व्यापावीं;
प्रिय येशू, धन्य येशू,
प्रीती आहे, वाढावी
-एमिली आर. बिसल
पवित्र शास्त्र पठन: मत्तय ६:२५-२७
संदेश : मंडळीचे पाळक
प्रभुची प्रार्थना
आशीर्वाद: मंडळीचे पाळक
16 Oct 2020
Friday, 16 October 2020
रॉबिन्सन मेमोरियल मेथडिस्ट मराठी सेंट्रल मंडळी,
भायखळा, मुंबई महाराष्ट्र
शुक्रवारची उपासना
१६/१०/२०२० संध्या. ७ वाजता
उपासना क्रम
उपासनेस आवाहन: स्तोत्र. १०७:१-३
मध्यस्थिची प्रार्थना: मंडळीचे पाळक
गीत: उपासना संगीत क्रं. १८९
नको प्रभू, तरि मजला सोडूं
नको प्रभू, तरि मजला सोडूं,
शरण पतित मी तुजला रे ध्रु.
क्षणोक्षणीं मीं पापें करितों,
मन हें मज अकळेना रे;
काय करुं ? हा जिव तगमगतो
तव पदिं नहीं रुजला रे १
सुभावनेची, कुभावनेची
हृदयीं झटपट होतां रे,
कुभावनेला वश मी होतों,
वण माझा ना तुजला रे २
अरे, अरे, मी माणुस कष्टी !
मर्त्य तनूपासुनिया रे
कोण वरी मज मुक्त, दयाळा
तुजविण जिव हा सुजला रे ३
अमुच्या प्रभु ख्रिस्ताकडुनी मी
स्तुति करितों देवाची हो,
स्वतां मला प्रभुसेवा अवडे,
पण हा देहच कुजला रे ४
कृ. र. सांगळे
पवित्र शास्त्र पठन: स्तोत्र. ६२:८-१०
संदेश : मंडळीचे पाळक
प्रभुची प्रार्थना
आशीर्वाद: मंडळीचे पाळक
9 Oct 2020
Friday, 09 October 2020
रॉबिन्सन मेमोरियल मेथडिस्ट मराठी सेंट्रल मंडळी,
भायखळा, मुंबई महाराष्ट्र
शुक्रवारची उपासना
०९/१०/२०२० संध्या. ७ वाजता
उपासना क्रम
उपासनेस आवाहन: स्तोत्र. १०५:१-४
मध्यस्थिची प्रार्थना: मंडळीचे पाळक
गीत: उपासना संगीत क्रं. ५३८
हात पाय हालवा,
प्रभूचें कार्य पुढे चालवा. ।।ध्रु॥
शरीर आपण त्या शीर्षाचें नित्य मनीं वागवा; प्रभूचें कार्य पुढे चालवा. ।।१।।
प्रभु सेनानी, चला पुढे व्हा चला करा आहवा; चला करा आहवा, प्रभु चे कार्य पुढे चालवा. ।।२।।
पापात्म्याची मोडा सत्ता, ख्रिस्तीपण गाजवा, ख्रिस्तीपण गाजवा, प्रभु चे कार्य पुढे चालवा. ।।३।
प्रभुसंस्थापित देवाजीचें राज्य जगी वाढवाः राज्य जगी वाढवाः प्रभूचें कार्य पुढे चालवा, ।।४।।
पावित्र्याचा, शांतिमुक्तिचा मार्ग जगा दाखवा; मार्ग जगा दाखवा;
प्रभूचें कार्य पुढे चालवा. ।।५।।
पवित्र शास्त्र पठन: स्तोत्र. २२:२५-३१
संदेश : मंडळीचे पाळक
प्रभुची प्रार्थना
आशीर्वाद: मंडळीचे पाळक
2 Oct 2020
Friday, 02 October 2020
रॉबिन्सन मेमोरियल मेथडिस्ट मराठी सेंट्रल मंडळी,
भायखळा, मुंबई महाराष्ट्र
शुक्रवारची उपासना
०२/१०/२०२० संध्या. ७ वाजता
उपासना क्रम
उपासनेस आवाहन: स्तोत्र. २३:१-४
मध्यस्थिची प्रार्थना: मंडळीचे पाळक
गीत: उपासना संगीत क्रं. ३३ ईश्वराची दया किती!
पवित्र शास्त्र पठन: ईयोब ३८:१-७
संदेश : मंडळीचे पाळक (Rev. Yogesh Mykalwar)
प्रभुची प्रार्थना
आशीर्वाद: मंडळीचे पाळक (Rev. Yogesh Mykalwar)
25 Sept 2020
Friday, 25 September 2020
रॉबिन्सन मेमोरियल मेथडिस्ट मराठी सेंट्रल मंडळी, भायखळा
शुक्रवारची उपासना
२५/०९/२०२० संध्या. ७ वाजता
उपासना क्रम
उपासनेस आवाहन: योहान १६:१३
मध्यस्थिची प्रार्थना: मंडळीचे पाळक
गीत: उपासना संगीत क्रं. ७८१ याहो या ! जयजयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा
पवित्र शास्त्र पठन: स्तोत्रसंहिता ८६:५-१०, ११.
संदेश : मंडळीचे पाळक
प्रभुची प्रार्थना
आशीर्वाद: मंडळीचे पाळक (Rev. Yogesh Mykalwar)
18 Sept 2020
Friday, 18 September 2020
रॉबिन्सन मेमोरियल मेथडिस्ट मराठी सेंट्रल मंडळी
शुक्रवारची उपासना
उपासना क्रम
१८/०९/२०२०
संध्या. ७ वाजता
उपासनेस आवाहन: स्तोत्र ७:१-३
मध्यस्थिची प्रार्थना: मंडळीचे पाळक
गीत: उपासना संगीत क्रं. ४२० सुंदर देऊळ ह्मदय हे माझे
पवित्र शास्त्र पठन: मार्ककृत शुभवर्तमान ४:२६-२९
संदेश : मंडळीचे पाळक
प्रभुची प्रार्थना
आशीर्वाद: मंडळीचे पाळक (Rev. Yogesh Mykalwar)
16 Sept 2020
Friday, 04 September 2020
रॉबिन्सन मेमोरियल मेथडिस्ट मराठी सेंट्रल मंडळी
शुक्रवारची उपासना
०४/०९/२०२०
संध्या. ७ वाजता
उपासनेस आवाहन: स्तोत्र १३६:१-४
मध्यस्थिची प्रार्थना: मंडळीचे पाळक
गीत: उपासना संगीत क्रं. ४२३ भक्तीची वेळ भक्तीची वेळ
पवित्र शास्त्र पठन: योहानाचे पहिले पत्र ३:१-७
संदेश : मंडळीचे पाळक
प्रभुची प्रार्थना
आशीर्वाद: मंडळीचे पाळक (Rev. Yogesh Mykalwar)
Contact RMMMCC Friday sermons
Guest appearances
Does not typically book guests
Based on episode analysis; this does not confirm that the show is currently accepting guests.
Host of RMMMCC Friday sermons?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.
Explore this show Podcast research with Pod Engine