सद्गुरू, ईशा फाऊंडेशनचे संस्थापक, हे एक योगी, गूढवादी आणि एक वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक गुरु आहेत. अगाध ज्ञान आणि व्यावहारिकता यांचा अनोखा संगम असलेले त्यांचे जीवन आणि कार्य हे याचे स्मरण करून देतात की, आंतरिक विज्ञान हे केवळ भूतकाळातील अनाकलनीय तत्त्वज्ञान नसून अत्यंत सुसंगत असे समकालीन शास्त्र आहे.
Publisher
Sadhguru Marathi
Category
education · religion & spirituality · society & culture
#220 - मृत्यूच्या वेळी प्राण शरीराबाहेर कसा पडतो? | Sadhguru Marathi | How Does Life Leave The Body?
#Sadhguru
मनुष्यामध्ये मृत्यूविषयी कुतूहल खूप पूर्वीपासूनच आहे. मृत्यू होतो म्हणजे नक्की काय? तो त्रासदायक असतो का?मला मरायचं नसेल तर मी काय करू शकतो? आपल्याला असे अनेक प्रश्न पडलेले असतात. या व्हिडिओ मधून सद्गुरू मृत्यूची प्रक्रिया आणि त्यामागे असलेलं विज्ञान यावर प्रकाश टाकत आहेत.
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Guided #Yoga & #Meditations by Sadhguru (Free Online) - https://tinyurl.com/449yht43
सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा)
- https://www.youtube.com/SadhguruMarathi%E2%80%8B
- https://www.instagram.com/Sadhguru_Marathi_Official
- https://www.facebook.com/SadhguruMarathi/
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
5 Oct 2026
#219 - मानसिक रोगाची महामारी येऊ पाहत आहे.. हे करायलाच हवं. | Creating Mental Health & Wellbeing
#depression #anxiety #Sadhguru#health #mind #मन #आरोग्य
#depression #anxiety
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Guided #Yoga & #Meditations by Sadhguru (Free Online) - https://tinyurl.com/449yht43
सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा)
- https://www.youtube.com/SadhguruMarathi%E2%80%8B
- https://www.instagram.com/Sadhguru_Marathi_Official
- https://www.facebook.com/SadhguruMarathi/
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
1 Oct 2026
#218 - नवरात्री का साजरी करतात? | उपवास आणि साधनेचे महत्त्व | देवीच्या नऊ रात्रींचे रहस्य #Navratri
सद्गुरू नवरात्रीचं – म्हणजेच देवीच्या नऊ रात्रींचं – महत्त्व उत्सव आणि परंपरेच्या पलीकडे जाऊन सांगतात. दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या प्रतीकात्मक रूपांचा आढावा घेत, ते सांगतात की शक्ती, संपत्ती आणि ज्ञान हे एखाद्याच्या आयुष्यात कशा प्रकारे असीम शक्यता ठरू शकतात किंवा विषही ठरू शकतात. तसंच, ते नवरात्रीतल्या उपवासाचं महत्त्व आणि विजयादशमीचा अर्थ यांवरही बोलतात; आणि खरा विजय हा अधिकाधिक गोष्टींच्या संचय करण्यात नसून स्वतःच्या सीमांच्या पलीकडे जाण्यात असतो, हे समजावून सांगतात.
१५ सप्टेंबर २०२६ रोजी ईशा योग केंद्रात झालेल्या 'सद्गुरू दर्शन' कार्यक्रमातील हा एक अंश आहे.
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Guided #Yoga & #Meditations by Sadhguru (Free Online) - https://tinyurl.com/449yht43
सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा)
- https://www.youtube.com/SadhguruMarathi%E2%80%8B
- https://www.instagram.com/Sadhguru_Marathi_Official
- https://www.facebook.com/SadhguruMarathi/
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Contact Sadhguru Marathi
Guest appearances
Books guests
Based on episode analysis; this does not confirm that the show is currently accepting guests.
Host of Sadhguru Marathi?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.
Explore this show Podcast research with Pod Engine