🎙मा.ना वर्षाताई गायकवाड (शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य) यांचा टीलिमिली मालिके बाबत चा संदेश
शालेय शिक्षण विभाग महा.राज्य.व एमकेसीएल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना आपत्ती काळात सुरु होत असलेल्या टिलिमिली या सह्याद्री उपग्रह वाहिनी वरील शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारित भागांच्या मालिकेचे प्रसारण होत आहे त्याबद्दल हा आजचा रेडिओ संदेश आपल्यासाठी देत आहोत हा संदेश सर्व विद्यार्थी पालक व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे म्हणून सह्याद्री उपग्रह वाहिनीवर प्रसारित होत असलेल्या टिलिमिली या मालिकेचे सर्व भाग सर्व इथेच या विद्यार्थ्यांनी बघावेत ही अपेक्षा निवेदन श्री मनोहर वाघ सर शिरपूर
10 Jul 2020
शिरपूरकारांना जाहीर आवाहन "कोरोना मुक्त शिरपूर हेच आपले ध्येय...
शिरपूर तालुक्यातील सर्व नागरीकाना प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे की शिरपूर तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना आपत्ती रोखण्यासाठी व कोरोना साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घरीच रहा सुरक्षित रहा असे आवाहन शिरपूर तालुक्याला प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे .तरी आपण प्रशासनाला सहकार्य करायला हवे सर्व नागरिकांना नम्र विनंती,प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. BRC SHIRPUR RADIO 9763236070
9 Jul 2020
📺शैक्षणिक बातमी : 20 जुलैपासून ऑनलाईन लर्निंग 1 ली ते 8वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘टिलीमिली’ मालिका
📺 *शैक्षणिक बातमी : 20 जुलैपासून ऑनलाईन लर्निंग; पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टिलीमिली’ मालिका भेटीला*
🌐‘एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन’ या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने 20 जुलैपासून ‘बालभारती’च्या पहिली ते आठवी या इयत्तांच्या पाठय़पुस्तकांतील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवर दैनंदिन मालिकेद्वारे शिक्षण मोफत देण्याचे ठरवले आहे.
📖 रोज प्रत्येक इयत्तेचा एका विषयाचा 1 पाठ याप्रमाणे प्रत्येक इयत्तेचे 60 पाठ 60 दिवसांत 60 भागांद्वारे सादर केले जातील. सलग 10 आठवडे सोमवार ते शनिवार असे 6 दिवस हे भाग सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करण्यात येतील. मालिकेचे आठही इयत्तांचे मिळून 480 भाग 20 जुलै ते 26 सप्टेंबर या कालावधीत प्रसारित केले जातील.
🕐 *मालिकेचे वेळापत्रक-*
👉🏼 वेळ : इयत्ता
▪️ सकाळी 7.30 ते 8 - आठवी
▪️ सकाळी 8 ते 8.30 - सातवी
▪️ सकाळी 9 ते 9.30 - सहावी
▪️ सकाळी 9.30 ते 10 - पाचवी
▪️ सकाळी 10 ते 10.30 - चौथी
▪️ सकाळी 10.30 ते 11 - तिसरी
▪️ सकाळी 11.30 ते दुपारी 12 - दुसरी
▪️ दुपारी 12 ते 12.30 - पहिली
🎤निवेदन:-श्री.मनोहर वाघ सर 9763236070
8 Jul 2020
▪🚌 कथा भारत ते लंडन बस प्रवासाची .🚌▪
भारत ते लंडन बस प्रवासाची रोचक व रोमांचक एक ऐतिहासिक सत्यकथा सादर करीत आहोत निवेदन :-श्री मनोहर वाघ सर-9763236070
7 Jul 2020
● इयत्ता 4थी.बालभारती कविता:-धरतीची आम्ही लेकरं ●
शाळेचे नाव:- जि.प. केन्द्र शाळा वाठोडे
विद्यार्थ्याचे नाव:- कमलेश जगदीश सोनवणे
इयत्ता:- ४ थी
कविता :- धरतीची आम्ही लेकरं
कवी:- द.ना. गव्हाणकर
वर्ग शिक्षक:- गणेश वासुदेव सोनवणे ■ निवेदन:-श्रीमती वैशाली मनोहर वाघ.
6 Jul 2020
जिल्हा परिषद शाळा टेंभपाडा ता.शिरपूर जिल्हा धुळे सादर करीत आहे एक सुंदर गीत(विद्यार्थी कलागुण विकसन)
जि.प शाळा टेंभपाडा.
येथील विद्यार्थीनी गायलेले एक सुंदर गीत ,गीतचे बोल आहेत :-जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती चौघडे सहभागी विद्यार्थी. इयत्ता 4थी 5वी .
संचालन
श्री अशोक सोनवणे. सहाय्यक शिक्षक:-94239 43107
5 Jul 2020
गुरूपौर्णिमेच्या दिवशी माझ्या BRC SHIRPUR RADIO या नवीन रेडीयो चैनल चा शुभारंभ करीत आहे
सर्व शिरपूर तालुक्यातील गुरुवर्य ना नमन मी श्री.मनोहर वाघ सर (शिरपूर आय.टी.समन्वयक) आपल्या कार्याला जगसमोर खुले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न करीत आहे
Contact श्री.मनोहर वाघ सर (तालुका आय.टी.समन्वयक)
Guest appearances
Does not typically book guests
Based on episode analysis; this does not confirm that the show is currently accepting guests.
Host of श्री.मनोहर वाघ सर (तालुका आय.टी.समन्वयक)?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.
Explore this show Podcast research with Pod Engine