मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण!
नमस्कार मित्र मैत्रिणींनो
*ताळेबंद मनाचा* ह्या पॉडकास्ट मधे मी आहे तुमचा मनाचा CA अर्थात मनाचा चार्टर्ड अकाउंटंट, आनंद बेलवलकर!
जसा Accountant पैशाचा ताळेबंद मांडतो; तसा आपण मनाचा ताळेबंद मांडणार आहोत.
आजच्या धकाधकीच्या अन् गुंतागुंतीच्या जीवनात आपण मनाची शांती, समाधान हरवत चाललो आहेत. मनाची "देणे" ची बाजू फुगत चाललीय अन् "मालमत्ता" बाजू मात्र रोडावत चालली आहे. हो ना? म्हणूनच मी घेऊन आलोय एक असा पॉडकास्ट ज्या मध्ये प्रेम, नातेसंबंध, ताणतणाव असे बरेच काही असणार आहे शिवाय काही किस्से, कहाणी, अनुभव अन् बरेच शेअरिंग. तेंव्हा share , like आणी Follow करा
आपण नेहमी feiendship day दिवशी happy happy ऐकतो. पण मी आज जरा वेगळा विचार घेऊन आलोय. आशा आहे तुम्हाला आवडेल.
28 Jun 2022
बाप; एक कविता
आज जरा बाप ह्यावर कविता ऐकुया. आशा आहे तुम्हाला आवडेल. आवडले तर like share जरूर करा.
3 Jun 2022
एक संध्याकाळ एक गझल
आज अचानक सापडलेल्या डायरी मधली एक गझल वाचायचा मोह सुटला नाही. म्हणून हा एक प्रयत्न. आशा आहे तुम्हाला आवडेल.
13 May 2022
Adjustment विरूध्द Compromise
Adjustment आणि compromise हे दोन्ही शब्द समानार्थी वाटत असले तरी त्यात खूप फरक आहे. तो नेमका काय हेच जाणून घ्या ह्या episode मध्ये. आवडला तर जरूर शेअर करा. Happy podcasting 😊
29 Apr 2022
Ramayan ki Mahabharat?
Ramayan Ani Mahabharat he donhi granth mahan ahet. Pan aplyala ayushyat konataa granth jasti practical watato?
25 Mar 2022
खरे बोलणारा की बरे बोलणारा?
आपल्याला नेमकं काय हवे असते? श्रेयस की प्रेयस? ह्याचाच मागोवा आहे ह्या एपिसोड मध्ये.
11 Mar 2022
लोहा और सोने की कहानी
बऱ्याच वेळेला आपलीच माणसे आपल्याला दुःख देतात. हेच सांगणारी एक छोटीशी कहानी.
4 Mar 2022
कैकयी एक प्रेमळ माता
हा एपिसोड तुम्हाला एखाद्या व्यक्ती अथवा घटनेबद्दल नव्याने विचार करायला भाग पाडेल. कैकयी जी एक दुष्ट आई म्हणून आजपर्यंत ऐकत आलो आहोत, ती प्रेमळ कशी काय असू शकते? हेच ऐका ह्या एपिसोड मध्ये. आवडले तर share like आणि follow करायला विसरू नका.
25 Feb 2022
मूड बदला, क्षणार्धात | Stress burster hack
तुमच्या खराब उदास मूड मधून बाहेर पडायला ही हॅक नक्की ऐका. आवडले तर लाईक करा व जवळच्या लोकांना share करायला विसरु नका.
18 Feb 2022
मनातली अर्धवर्तुळे | Manatali Ardhwartule
मनाचा कॅलिडोस्कोप कधी पहिला तर बरेच विचार अर्धवट असलेले दिसतील. ती अर्धवर्तुळे मनाला त्रास देतात. अश्याच अर्धवर्तुळां बद्दल आपण ह्या एपिसोड मध्ये बोलणार आहोत. आवडले तर share follow करा . आपले अभिप्राय, सूचना किंवा काही share करायचे असेल तर talebandmanacha@gmail.com ह्या ई-मेल वर मेल जरूर करा.
13 Feb 2022
जोडीदार अर्थात partner | Valentine special
मनाच्या ताळेबंद मध्ये जोडीदार ही महत्वाची मालमत्ता आहे. जोडीदार बद्दल प्रत्येकाची एक इमेज असते. माझी सुध्धा एक इमेज किंवा प्रतिमा होती. ती काय होती तेच शेअर केलेय आजच्या स्पेशल एपिसोड मध्ये. आवडले तर जरूर शेअर subscribe favourite करा.
11 Feb 2022
मन करा रे प्रसन्न । Man kara re prasanna
नमस्कार मित्र मैत्रिणींनो, ताळेबंद मनाचा ह्या पॉडकास्ट मध्ये आपले स्वागत. ह्या एपिसोड मध्ये आपण मन प्रसन्न का व कशासाठी करावे ह्याबद्दल बोलणार आहोत. एपिसोड आवडला तर आपल्या जवळच्या व्यक्ती बरोबर share करायला विसरू नका. तसेच Favorite किंवा Follow बटनावर क्लिक करायला विसरू नका. मन करा रे प्रसन्न...!
4 Feb 2022
ताळेबंद मनाचा! पहिला एपिसोड
ताळेबंद मनाचा! ह्या podacast चा हा पहिला एपिसोड. आशा आहे तुम्हाला आवडेल. आवडला तर जरूर like share आणि follow करा. तुमच्या कॉमेंट तुमचे sharing सुध्दा मला प्रेरणा देईल. तेंव्हा ऐकायला विसरू नका. ताळेबंद मनाचा!!!!
29 Jan 2022
Taleband Manacha (Trailer)
Contact Taleband Manacha
Guest appearances
Does not typically book guests
Based on episode analysis; this does not confirm that the show is currently accepting guests.
Host of Taleband Manacha?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.
Explore this show Podcast research with Pod Engine