स्त्री म्हणजे अशी अभिव्यक्ती असते जी फ़क्त आपल्या क्षणिक सुखासाठी जगत नसुन इतरांसाठी आपले जीवन जगत असते. तिला स्वतःपेक्षा आपल्या मुलांची जास्त काळजी असते. ती कधी कठोर तर कधी प्रेमळ असते, पण तिचे ते वागणे अगदी योग्य असते. काही.. व्यक्ती (समाजकटक) स्त्री ला कमी लेखतात पण त्यांना याची जाणीव नसते. 'कि ते हे सर्व जग तिच्यामुळेच पाहू शकलेले आहेत..., पण स्त्री हि स्त्री असते तिच्यामधे प्रचंड ताकद असते.. अश्याच महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
27 Feb 2022
१०-मराठी भाषा दिवस
२७ फेब्रुवारी रोजी जागतिक मराठी भाषा दिवस सर्वत्र साजरा केला जातो.पण या मराठी भाषेला लोक विसरत चालले आहेत.तर ह्या भागात आपण मराठी भाषेचं महत्त्व जाणून घेत आहोत.
14 Jan 2022
९-मराठा शौर्य दिन.
Let us know the bravery and might of Marathas
30 Sept 2021
८-how to take care of your heart ❤️
In this episode you will come to know what are the steps we have to take for better heart health
25 May 2021
७-नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याची सात सूत्रं
नकारात्मक विचारांपासून दूर कसे राहवं
11 May 2021
६-स्वतः ला रीचार्ज करा
जर आपण दररोजच्या थकव्याचा सामना करत असाल तर आपल्याला आपली वैयक्तिक बॅटरी रिचार्ज करण्यासाठी काही पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
आपल्याला दररोज स्वत: ची काळजी घेणे आवश्यक आहे
20 Apr 2021
५-सात गुण स्वतः ला स्पेशल बनविण्यासाठी
स्वतः ला स्पेशल बनविण्यासाठी काही टिप्स
8 Mar 2021
४-Happy women's Day|women in my life
This is the episode publishing specially on the occasion of international women's Day. To show my gratitude towards them............ Special thanks to my mom,sister,mom in law,sister in law, Attu, Nani, chidku,ashu....... Thank you everyone for being into my life n guidance for life
2 Mar 2021
३-ठेच लागलीच पाहिजे!
आयुष्यात ठेच लागत नाही तोपर्यंत मनुष्य शहाणा होत नाही....असच बरंच काही ह्या episode मध्ये सांगितले आहे
23 Feb 2021
२-Art of living
Problems are part of our life we have to face it at any stage but sometimes we think a lot of problems instead of finding a solution to it......so enjoy your life and make your future better
9 Feb 2021
१-स्त्रीयां जाड का असतात ?
स्त्रीयां जाड का असतात ? ..... कारणं काय?....... उपाय काय त्यावर!
Contact The Happiness Giver Tales
Guest appearances
Does not typically book guests
Based on episode analysis; this does not confirm that the show is currently accepting guests.
Host of The Happiness Giver Tales?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.
Explore this show Podcast research with Pod Engine