पडद्यामागच्या घडामोडींचं रहस्य आता थेट जनतेसमोर येणार, खोटं नव्हे तर नेमकं आणि वास्तव सांगणारी खा. डाॅ. अमोल कोल्हे आणि लोकप्रतिनिधींसोबतची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्र पाहणार. सद्याच्या विविध राजकीय व सामाजिक घडामोडींचं सखोल विश्लेषण करणारी रोखठोक चर्चा घडवून आणणारं ‘टू द पाईंट’ पॉडकास्ट.
टू द पाॅईंट - करेक्ट चर्चा... राष्ट्रवादी मोर्चा!
#staytuned #2ThePoint
NCP प्रस्तुत-'टू द पाॅईंट' पाॅडकास्ट महासंसदरत्न मा. खा. सुप्रियाताई सुळे
खा. डाॅ. अमोल कोल्हे व पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष महासंसदरत्न मा. खा. सुप्रियाताई सुळे यांची अनेक राजकीय घडामोडींमागचे वास्तव उलगडणारी सखोल चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस प्रस्तुत टू द पाॅईंट पाॅडकास्टच्या एपिसोड ४ मध्ये आज सायंकाळी ४ वाजता नक्की पाहा. तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बाॅक्समध्ये आवर्जून कळवा!
#StayTuned (https://www.youtube.com/hashtag/staytuned) #2ThePoint (https://www.youtube.com/hashtag/2thepoint) #podcast (https://www.youtube.com/hashtag/podcast)
13 Jan 2024
NCP प्रस्तुत-'टू द पाॅईंट' पाॅडकास्ट माजी मंत्री माननीय आ. राजेश टोपे
“राज्यातील आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देणं गरजेचं आहे.” खा. डाॅ. अमोल कोल्हे व माजी मंत्री माननीय आ. राजेश टोपे यांची सखोल चर्चा एपिसोड ३ मध्ये आज सायंकाळी ४ वाजता नक्की पाहा. तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बाॅक्समध्ये आवर्जून कळवा!
#StayTuned (https://www.facebook.com/hashtag/staytuned?__eep__=6&__cft__[0]=AZVdbxuWS5aOp0w7v6olU72LPTQERV952mIjm-kroGYw1cTzPKtapaWTDORPV4J-iD4khCGuFWui9oejXZBb_Pq6JMh-IwtgNkfruOMOMqDWXyTH6htACekCWpvK8ca5Huf5fuBaQgR-mKHPCaKOtg7JlioL4TC-GHZMYfvDULM_YLpL5Y0lHpZpLEo9Yq7dfNo&__tn__=*NK-R) #2ThePoint (https://www.facebook.com/hashtag/2thepoint?__eep__=6&__cft__[0]=AZVdbxuWS5aOp0w7v6olU72LPTQERV952mIjm-kroGYw1cTzPKtapaWTDORPV4J-iD4khCGuFWui9oejXZBb_Pq6JMh-IwtgNkfruOMOMqDWXyTH6htACekCWpvK8ca5Huf5fuBaQgR-mKHPCaKOtg7JlioL4TC-GHZMYfvDULM_YLpL5Y0lHpZpLEo9Yq7dfNo&__tn__=*NK-R) #podcast (https://www.facebook.com/hashtag/podcast?__eep__=6&__cft__[0]=AZVdbxuWS5aOp0w7v6olU72LPTQERV952mIjm-kroGYw1cTzPKtapaWTDORPV4J-iD4khCGuFWui9oejXZBb_Pq6JMh-IwtgNkfruOMOMqDWXyTH6htACekCWpvK8ca5Huf5fuBaQgR-mKHPCaKOtg7JlioL4TC-GHZMYfvDULM_YLpL5Y0lHpZpLEo9Yq7dfNo&__tn__=*NK-R)
9 Jan 2024
NCP प्रस्तुत-'टू द पाॅईंट' पाॅडकास्ट माजी मंत्री माननीय आ. जितेंद्र आव्हाड
"२०१४ नंतर अत्यंत हुशारीने भारतीय लोकांची मानसिकता ओळखून साचेबध्द पध्दतीने त्यांना आपल्याकडे कसं खेचता येईल याचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं गेलंय.” खा. डाॅ. अमोल कोल्हे व माजी मंत्री माननीय आ. जितेंद्र आव्हाड यांची सखोल चर्चा एपिसोड २ मध्ये आज सायंकाळी ४ वाजता नक्की पाहा. तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बाॅक्समध्ये आवर्जून कळवा!
#StayTuned #2ThePoint #podcast
"राम मंदिराच्या नावाखाली केवळ मतांचं राजकारण सुरु असून केंद्र व राज्य सरकार जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष करतंय. केंद्र व राज्य सरकारच्या लोकशाहीविरोधी कारभारावर खा. डाॅ. अमोल कोल्हे व प्रदेशाध्यक्ष माननीय आ. जयंतराव पाटील यांची सखोल चर्चा एपिसोड १ (भाग २) मध्ये नक्की पाहा. तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बाॅक्समध्ये आवर्जून कळवा!
धन्यवाद!
#StayTuned #2ThePoint #podcast
राष्ट्रवादी काँग्रेस प्रस्तुत- 'टू द पाॅईंट' पाॅडकास्ट
प्रदेशाध्यक्ष मा. आ. जयंतराव पाटील | एपिसोड १ (भाग १)
सत्तेसाठी लाचार होऊन दडपशाही पध्दतीने सुरु असणारे सत्ताधा-यांचे राजकारण
आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत पडद्यासमोर आणि पडद्यामागे घडणा-या
वास्तववादी राजकीय घडामोडींवर खा. डाॅ. अमोल कोल्हे व प्रदेशाध्यक्ष माननीय
आ. जयंतराव पाटील यांची सखोल चर्चा एपिसोड १ (भाग १) मध्ये नक्की पाहा.
तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बाॅक्समध्ये आवर्जून कळवा!
धन्यवाद!
#StayTuned #2ThePoint #Podcast
Reach and audience
Public platform figures. Ratings count people who left a rating, not total listeners.
Spotify
5.0 / 5
2 ratings
Contact टू द पॉईंट
Guest appearances
Books guests
Based on episode analysis; this does not confirm that the show is currently accepting guests.
Host of टू द पॉईंट?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.
Explore this show Podcast research with Pod Engine