भारतातील प्रथम असा बहुभाषिक निसर्ग आणि वन्यजीव संरक्षण पॉडकास्ट.
आपल्यासाठी घेऊन येत आहे वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भातील अलीकडील बातम्या, घटना, नवीनतम वैज्ञानिक संशोधन आणि सरकारी धोरणे, आश्चर्यकारक व्यक्तिमत्त्वांचे किस्से आणि रोमांचकारक आरण्यकथा.
Publisher
NaturalisT Foundation
Category
business · education · government · news · science · society & culture · sports
पर्यावरण परिसंस्थेच्या महत्वपूर्ण संरक्षकाचे संरक्षण
जवळ जवळ २ दशकांनंतर बिहारच्या वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पामध्ये १५० च्या आसपास गिधाडांच्या संवर्धना साठी प्रकल्प आयोजित करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे निसर्ग प्रेमी, पक्षी प्रेमी, पर्यावरणवादी, जे ह्या पक्षांच्या दुर्मिळ होण्याने चिंताग्रस्त झाले होते त्यांना आशेचा किरण मिळाला आहे.
Narrator
Juee Khopkar
Content By
Janhavi Jadhav
आमच्या संपर्कात रहा! आम्हाला आपले अभिप्राय आणि प्रतिक्रिया ऐकण्यास आवडेल!
Instagram: https://www.instagram.com/naturalist_foundation/ (https://www.instagram.com/naturalist_foundation/)
Facebook: https://www.facebook.com/naturalist.team (https://www.facebook.com/naturalist.team)
जर आपणास podcast series आवडली असेल तर कृपया Like बटन दाबण्यास विसरू नका आणि अधिक माहितीपूर्ण विषयांसाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा.
आपण आमचे videos अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी Share करा आणि Updated राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेल subscribe करा !
https://www.youtube.com/channel/UCZYn4EV8y6Lq36jR-WC24Sw (https://www.youtube.com/channel/UCZYn4EV8y6Lq36jR-WC24Sw)
खुणा आणि अॅडव्हेंचरपासून ब्लॉग आणि निसर्गापर्यंत प्रत्येक गोष्ट अद्ययावत राहण्यासाठी आमची वेबसाइट पहा!
https://www.naturalistfoundation.org/ (https://www.naturalistfoundation.org/)
धन्यवाद!!
29 Jul 2021
प्लास्टिक रिसायकल करणारे द्रव्य
गाय आणि तीचे महत्त्व अनादी काळापासून सर्वश्रुत आणि सर्वमान्य आहे. गायीपासून उत्पादित प्रत्येक वस्तू मानवी जीवनासाठी उपयुक्त आहे, मग ते दूध असो वा तीचे गोमूत्र अथवा शेण. आता हीच गाय प्लास्टिकजन्य महाप्रदुषणापासून बचावासाठी कशी उपयोगी पडेल हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत.
Host
अनन्या आठल्ये
आमच्या संपर्कात रहा! आम्हाला आपले अभिप्राय आणि प्रतिक्रिया ऐकण्यास आवडेल!
Instagram: https://www.instagram.com/naturalist_foundation/ (https://www.instagram.com/naturalist_foundation/)
Facebook: https://www.facebook.com/naturalist.team (https://www.facebook.com/naturalist.team)
जर आपणास podcast series आवडली असेल तर कृपया Like बटन दाबण्यास विसरू नका आणि अधिक माहितीपूर्ण विषयांसाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा.
आपण आमचे videos अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी Share करा आणि Updated राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेल subscribe करा !
https://www.youtube.com/channel/UCZYn4EV8y6Lq36jR-WC24Sw (https://www.youtube.com/channel/UCZYn4EV8y6Lq36jR-WC24Sw)
खुणा आणि अॅडव्हेंचरपासून ब्लॉग आणि निसर्गापर्यंत प्रत्येक गोष्ट अद्ययावत राहण्यासाठी आमची वेबसाइट पहा!
https://www.naturalistfoundation.org/ (https://www.naturalistfoundation.org/)
धन्यवाद!!
17 Jul 2021
वनराई ची वाणी
भारतातील प्रथम असा बहुभाषिक निसर्ग आणि वन्यजीव संरक्षण पॉडकास्ट.
आपल्यासाठी घेऊन येत आहे वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भातील अलीकडील बातम्या, घटना, नवीनतम वैज्ञानिक संशोधन आणि सरकारी धोरणे, आश्चर्यकारक व्यक्तिमत्त्वांचे किस्से आणि रोमांचकारक आरण्यकथा.
Contact वनराई ची वाणी Vanarai Chi Vani
Guest appearances
Books guests
Based on episode analysis; this does not confirm that the show is currently accepting guests.
Host of वनराई ची वाणी Vanarai Chi Vani?
Claim your podcast to manage its listing and keep your show details accurate.
Pod Engine is an independent podcast discovery and analytics service and is not affiliated with or endorsed by this podcast. Artwork and show content belong to their owners. Full legal notice.
Explore this show Podcast research with Pod Engine